Dr. Alok Jatratkar
Dr. Alok Jatratkar
  • 73
  • 68 781
'बुद्ध तत्त्वज्ञानाची प्रस्तुतता' या विषयी ज्येष्ठ धम्म अभ्यासक डॉ. हरिष भालेराव यांचे विवेचन
आ'लोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला-२०२४ अंतर्गत यंदाच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा बुद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांचे ‘बुद्ध तत्त्वज्ञानाची प्रस्तुतता’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. भालेराव यांचा धम्माचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. त्या अभ्यासाचा परिपाक म्हणजे हे व्याख्यान असून विशेषतः आजच्या आणि उद्याच्या युवा पिढीने बुद्धाच्या धम्मापासून, त्याच्या तत्त्वज्ञानापासून नेमका कोणता बोध घ्यावा, याचे चिकित्सक विवेचन त्यांनी येथे केले आहे. आवर्जून ऐकावे असे हे एक महत्त्वाचे व्याख्यान...
#buddha #buddhaandhisdhamma #buddhainspired #buddhism #drbabasahebambedkar #buddhateachings #buddhaphilosophic #buddhistphilosophy #buddhistwisdom
Переглядів: 424

Відео

'आविष्कार जल-अभियांत्रिकीचा!' या महत्त्वाच्या शाखेची माहिती देताहेत प्रख्यात जलअभियंते विनय कुलकर्णी
Переглядів 1172 місяці тому
निपाणीचे सुपुत्र, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मु शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' सन २०२२ पासून ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला समर्पित आहे. या व्याख्यानमालेत यंदा तिस...
'हरित रसायनशास्त्र' या शाखेतील संशोधनाचे महत्त्व सांगताहेत माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे
Переглядів 942 місяці тому
निपाणीचे सुपुत्र, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मु शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' सन २०२२ पासून ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला समर्पित आहे. या व्याख्यानमालेत यंदाच्या...
Remembering Dr. Bhalchandra Kakade on his 3rd Death Anniversary
Переглядів 1452 місяці тому
@Alokshahi UA-cam Channel is organising a lecture series in the fond memory of Late Dr. Bhalchandra Kakade, a young and promising scientist of India. 4th May 2024, is his 3rd remembrance Day. On this occasion, a science lecture series is being organised consecutively for 3rd year. His friends remembers his as a true friend, a friend of friend in this video.
सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: डॉ. आलोक जत्राटकर यांची विशेष मुलाखत
Переглядів 5322 місяці тому
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत, गुणविशेष आहेत. त्यांनी स्पर्शला नाही, असा विषय अपवादानेच कोठे आढळेल, इतके सर्वव्याप्त अशा व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होते. डॉ. आंबेडकर यांच्या याच सर्वव्यापीपणाच्या अनुषंगाने श्री. जावेद तांबोळी यांनी डॉ. आलोक जत्राटकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विशेष मुलाखत घेतली. सदर मुलाखतीचा हा संपादित अंश... ...
'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे समज-गैरसमज: डॉ. आलोक जत्राटकर यांची विशेष मुलाखत
Переглядів 8292 місяці тому
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने 'कट्टा कोल्हापुरी' या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डॉ. आलोक जत्राटकर यांची 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे समज-गैरसमज' या विषयावर श्री. सरदार जाधव यांनी घेतलेली विशेष मुलाखत आ'लोकशाहीच्या दर्शकांसाठी पुनर्प्रसारित करीत आहोत... (मूळ मुलाखत: कट्टा कोल्हापुरी या प्लॅटफॉर्मवर) #drbabasahebambedkar #alokjatratkar
पाकशास्त्रनिपुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बाबासाहेबांच्या अनोख्या पैलूविषयी सांगताहेत डॉ.आलोक जत्राटकर)
Переглядів 2093 місяці тому
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये असा कोणताही विषय नसेल की ज्याचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले नाही. पाककला हा विषय सुद्धा त्यांनी वर्ज्य मानला नाही. त्यांच्या संग्रहात जगभरातील पाककलेवरची पुस्तके तर होतीच, पण त्यापुढे जाऊन स्वतः उत्तम स्वयंपाक करण्यापर्यंत ही कला त्यांनी आत्मसात केलेली होती. जेव्हाही कधी वेळ मिळेल, तेव्हा स्वतःच्या हाताने बनवून आपल्या आप्तेष्ट, मित्रांना खिलवण्...
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: वैचारिक ऋणानुबंध (डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष व्याख्यान)
Переглядів 1973 місяці тому
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरू मानले होते. ब्राह्मणेतरांचे खरे गुरू महात्मा फुले असे बाबासाहेब म्हणत. फुले यांना अनुयायी म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांनी त्यांचा सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वारसा अत्यंत एकनिष्ठेने व तळमळीने पुढे नेण्याचे काम केले. आधुनिक भारताच्या पायाभरणीचे कार्य त्यांनी केले. या दोघांमधील वैचारिक व ...
आकाशवाणीवरील 'विशेष रजनीगंधा' कार्यक्रमात डॉ. आलोक जत्राटकर यांच्या आवडीची गाणी
Переглядів 1033 місяці тому
सांगली व कोल्हापूर आकाशवाणीच्या प्रख्यात निवेदक, सूत्रसंचालक आणि अभिवाचक सौ. नीना मेस्त्री-नाईक यांचे जानेवारी २०२४मध्ये अकाली निधन झाले. नीनाताईंनी कोल्हापूर आकाशवाणीवरील ‘विशेष रजनीगंधा’ या कार्यक्रमासाठी अत्यंत आग्रहाने माझ्याकडून आवडीच्या गीतांबद्दल एपिसोड करवून घेतला. आवाजाच्या अनुषंगाने त्यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन मला सदैवच लाभले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा हा संवाद अधिक वृद्धि...
Dr Alok Jatratkar: A Man with Mission (Biographic AV)
Переглядів 1843 місяці тому
This is a short biographic AV showcasing Dr. Alok Jatratkar's progression with time. The noticeable thing of this AV is, it is created with AI support. The voice in it, is AI generated. His brother, Director Anup Jatratkar is the editor of this film.
'अनटोल्ड' नितीन चंद्रकांत देसाई: सांगताहेत त्यांचे चरित्रकार व 'तारांगण'चे संपादक मंदार जोशी
Переглядів 6811 місяців тому
ज्येष्ठ कलादिग्दर्शक व प्रोडक्शन डिझाईनर नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा अकाली संपवली. हा चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंविषयी आ'लोकशाही वाहिनीने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय थेट त्यांचे चरित्रकार श्री. मंदार जोशी यांचेकडून... श्री. मंदार जोशी हे प्रख्यात सिनेपत्रकार आहेत, 'तारांगण' या मासिकाचे संपादक आहेत आणि त्य...
सोशल मीडियाच्या अतिवापराने आपले नातेसंबंध कसे बिघडताहेत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहायलाच हवा...
Переглядів 176Рік тому
युवा सेना कोल्हापूर जिल्हा व शहर आणि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू कॉलेजमध्ये डॉ. आलोक जत्राटकर यांचे 'अति-सोशल मीडिया आणि बदलते नातेसंबंध' या विषयावर सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये डॉ. जत्राटकर यांनी माध्यम म्हणजे काय, समाजमाध्यम म्हणजे नेमके काय आणि त्यांचा आपल्यातील नातेसंबंधांवर नेमका काय आण...
'विद्येच्या प्रांगणात': शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांचा जीवन प्रवास त्यांच्याच शब्दांत...
Переглядів 761Рік тому
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. (डॉ.) माणिकराव साळुंखे यांच्या 'विद्येच्या प्रांगणात' या आत्मकथनाचे प्रकाशन कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन येथे शुक्रवार, दि. २६ मे २०२३ रोजी सायं. ५.३० वा. होते आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला "आ'लोकशाही"चे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे जीवन आणि कार्य याविषयी जाणून घेतले. शिवाजी विद्यापीठासह देशातील एक-दोन नव्हे, तर एकूण पाच विविध...
जाणून घ्या, कशी होती सम्राट अशोककालीन शिक्षणव्यवस्था? ... सांगताहेत आयु. भि.म. कौसल
Переглядів 601Рік тому
आ'लोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला-२०२३ अंतर्गत यंदाच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक (माहिती) आयु. भि.म. कौसल यांचा बुद्ध तत्त्वज्ञानासह प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व यांसह पाली, संस्कृत या विषयांचा गाढा अभ्यास आहे. सम्राट अशोकाचे अभिले हा त्यांच्या विशेष अध्ययनाचा व संशोधनाचा विषय आहे. या अभिलेखांमधी...
आजचा भारत आणि विज्ञान: जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.नानासाहेब थोरात यांचे अंतर्मुख करणारे व्याख्यान
Переглядів 152Рік тому
निपाणीचे सुपुत्र व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मु शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' गत वर्षीपासून ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला वाहिलेली आहे. या व्याख्यानमालेच्या यंद...
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: 'मराठी विज्ञान साहित्य' - बोलताहेत डॉ. व्ही.एन. शिंदे
Переглядів 371Рік тому
डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: 'मराठी विज्ञान साहित्य' - बोलताहेत डॉ. व्ही.एन. शिंदे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे केंद्रस्थान 'माणूस': सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
Переглядів 63Рік тому
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे केंद्रस्थान 'माणूस': सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
'बॅरिस्टर' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तपशीलवार सांगणारे आलोक जत्राटकर यांचे महत्त्वाचे भाषण
Переглядів 488Рік тому
'बॅरिस्टर' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तपशीलवार सांगणारे आलोक जत्राटकर यांचे महत्त्वाचे भाषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'ग्लोबल अपील'... सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
Переглядів 150Рік тому
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'ग्लोबल अपील'... सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान
Переглядів 25 тис.Рік тому
छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अंतरंगात डोकावताना... (डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत)
Переглядів 514Рік тому
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अंतरंगात डोकावताना... (डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत)
'पँथर'पलिकडले राजा ढाले - डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष व्याख्यान
Переглядів 166Рік тому
'पँथर'पलिकडले राजा ढाले - डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष व्याख्यान
"राजर्षी शाहू महाराज यांचा आरक्षणाचा जाहीरनामा आणि आजचे वास्तव" या विषयी सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
Переглядів 67Рік тому
"राजर्षी शाहू महाराज यांचा आरक्षणाचा जाहीरनामा आणि आजचे वास्तव" या विषयी सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या प्रोत्साहनाने स्पर्धकाच्या डोळ्यांत दाटले अश्रू! अखेरपर्यंत पाहा व्हिडिओ..
Переглядів 171Рік тому
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या प्रोत्साहनाने स्पर्धकाच्या डोळ्यांत दाटले अश्रू! अखेरपर्यंत पाहा व्हिडिओ..
हमालाचा पोर, लॉजचा पोऱ्या कसा बनला शिक्षणतज्ज्ञ? डॉ. बी.एम. हिर्डेकर यांची कहाणी त्यांच्याच जुबानी
Переглядів 6482 роки тому
हमालाचा पोर, लॉजचा पोऱ्या कसा बनला शिक्षणतज्ज्ञ? डॉ. बी.एम. हिर्डेकर यांची कहाणी त्यांच्याच जुबानी
'जयंती' या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्याशी संवाद...
Переглядів 4952 роки тому
'जयंती' या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्याशी संवाद...
अवघ्या वीस मिनिटांत शाहू महाराजांची थोरवी सांगणारी चित्रफीत- "लोकोत्तर राजा: राजर्षी छ. शाहू महाराज"
Переглядів 1002 роки тому
अवघ्या वीस मिनिटांत शाहू महाराजांची थोरवी सांगणारी चित्रफीत- "लोकोत्तर राजा: राजर्षी छ. शाहू महाराज"
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगासाठी कसे बनले 'Symbol of Knowledge'? - सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
Переглядів 2672 роки тому
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगासाठी कसे बनले 'Symbol of Knowledge'? - सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर
प्रसारमाध्यमांतील रोजगार संधींविषयी सविस्तर माहिती देताहेत डॉ. आलोक जत्राटकर
Переглядів 1212 роки тому
प्रसारमाध्यमांतील रोजगार संधींविषयी सविस्तर माहिती देताहेत डॉ. आलोक जत्राटकर
"बोधिवृक्षाच्या छायेत...": 'तथागत'कार कवी समर यांचे बुद्धपौर्णिमा विशेष व्याख्यान केवळ आ'लोकशाहीवर!
Переглядів 2132 роки тому
"बोधिवृक्षाच्या छायेत...": 'तथागत'कार कवी समर यांचे बुद्धपौर्णिमा विशेष व्याख्यान केवळ आ'लोकशाहीवर!

КОМЕНТАРІ

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 2 місяці тому

    Nice 🌹🌹

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 2 місяці тому

    छत्रपतींचे व्यापकत्व आपणाला समजून घेऊन अन्गिकारणे आवश्यक वाटते. पवार सराच्या मुद्द्यावर सखोल,सर्वंकष,निष्पक्ष संशोधन होणे गरजेचे आहे🙏

  • @anandganvir9684
    @anandganvir9684 2 місяці тому

    Babasahebanasarvvyapibabasahebaspratekanisamjayalapahijesavidhanhesaglyankaritalihileaaaheitalyacongressvalyanidalitapurtathevlayjaishivraijaibheem

  • @bharatkamble3724
    @bharatkamble3724 2 місяці тому

    महापुरुषांची वाटणी ब्राह्मण लोकांनी केली हे स्पष्ट सांगा .

    • @Alokshahi
      @Alokshahi 2 місяці тому

      मला तसे वाटत नाही. कारण सर्वच जातीजमातींनी, त्यांच्या नेत्यांनी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी आपापल्या जातीतील महामानवाला आपल्यापुरते संकुचित करण्याचे काम केले आहे. त्यासाठी केवळ ब्राह्मणांनाच कसे दोषी ठरविता येईल?

  • @pradnyadipwanjare5999
    @pradnyadipwanjare5999 2 місяці тому

    खुप छान मुलाखत... अलोक सरांच अनेकविध अभिनंदन

  • @namdevmadhale4582
    @namdevmadhale4582 2 місяці тому

    अप्रतिम, खुपचं सुंदर सर अभिनंदन

  • @user-fy5nf4ub3q
    @user-fy5nf4ub3q 2 місяці тому

    Khup.great.truth.vishleshan.kele.sir

  • @drdnyanrajachighalikar3406
    @drdnyanrajachighalikar3406 3 місяці тому

    खूप छान उपक्रम सर

  • @VinayakSA
    @VinayakSA 3 місяці тому

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक वेगळा पैलू प्रथमच समजला. धन्यवाद

  • @user-ss1tu7qr8i
    @user-ss1tu7qr8i 3 місяці тому

    खूप छान विचार मांडले आहेत सर, धन्यवाद !

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 3 місяці тому

    👍🏻👌🏻🌹

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 3 місяці тому

    अप्रतिम प्रस्तुती सर 🙏🏻🙏🏻

  • @namdevmadhale4582
    @namdevmadhale4582 4 місяці тому

    Sir ,I proud you🎉

  • @PrabudhaRangari
    @PrabudhaRangari 4 місяці тому

    khup Apratim Sir

  • @pratikbansode4564
    @pratikbansode4564 5 місяців тому

    ❤❤❤❤

  • @godsongsandmusic1750
    @godsongsandmusic1750 6 місяців тому

    खूप छान कडकने सर

  • @VinayakSA
    @VinayakSA 11 місяців тому

    खूप महत्त्वपूर्ण आठवणी अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या. धन्यवाद

  • @harshal_naik
    @harshal_naik 11 місяців тому

    this is my most favorite subject & i am reading , studying about this subject since 2012.

  • @rcpatel5460
    @rcpatel5460 11 місяців тому

    बिल्कुल सही जय शिवाजी जय सरदार जय संविधान जय भीम जय भारत नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏

  • @dr.girishmore2286
    @dr.girishmore2286 Рік тому

    तार्किक, अभ्यासपूर्ण आणि विवेकी मांडणी.

  • @ravidhanwate2404
    @ravidhanwate2404 Рік тому

    Thanks sir.. For presenting in new way

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 Рік тому

    Khup khup Aabhar tumha abhyaskanch👍

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 Рік тому

    💙🧡💙

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 Рік тому

    🙏🙏🙏

  • @sudhirphakatkar
    @sudhirphakatkar Рік тому

    खुप सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान

  • @ShermahhamadUstad-mc2bc
    @ShermahhamadUstad-mc2bc Рік тому

    Very good nice songs

  • @rajendragurav2432
    @rajendragurav2432 Рік тому

    छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते (आम्हाला भारतातील शैव जैनवैष्णव बौद्ध इत्यादी समृद्ध परंपरांचा अभिमान आहे . ) १ .छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य व कुलदेवत असलेल्या शंभू महादेवासंबंधी असलेली घोषणा हर हर महादेव व जय भवानी या युद्ध घोषणा होत्या . २ त्यांनी आपल्या मुलांला शंभूराजे म्हणत . (शिव शंभो सर्व सामान्याचे दैवत ) दुसरे राजाराम ३ .त्यांच्या स्वतःच्या नावात शिव आहे . राजगडावरील अमृतेश्वर रायगडावरील जगदीश्वर आई भवानी प्रतापगडावरील यांचे आशीर्वाद प्रसाद घेऊन वा युद्धप्रसंगी शंभू महादेव वाई भवानीचे आशीर्वाद घेऊन महाराज रणात उतरत असे अनेक कथा दर्शवतात ४छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी म्हणजे राज्यभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरील जगदीश्वर महादेव यांच्या दर्शनाला गेले होते . ५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यावर गड भवानी आणि भगवान महादेवांची मंदिर आहेत . ७ .स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा त्यांनी रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात घेतली .महादेवाच्या पिंडीवर रक्ताची धार धरून शिव शंकराच्या साक्षीने स्वराज्याचा संकल्प त्यांनी सोडला . ८ .छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरातील मंगल प्रसंगी पत्र लिहीत त्या यादीमध्ये फक्त हिंदू धर्मा संबंधित देवतांचा समावेश आहे . ९ शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध तलवारीच भवानी तलवार असे म्हणतात . १० .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांनी मालोजीराजे यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर महादेव देवळाचा जीर्णोद्धार केलेले प्रसिद्ध आहे . ११ .छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव शिवशंकर आहे तर तुळजाभवानी हे आराध्य आहे .तुळजाभवानी आवारात शंभू महादेवाचे मंदिर आहे व शिवरायांची दुसरी आराध्य मूळपीठ भवानीचे ही मंदिर आहे . - ॐ नमः शिवाय !

  • @satyendragadpayale4693
    @satyendragadpayale4693 Рік тому

    आदरणीय रघुनाथ कडाकणे सर यांचा कवितासंग्रह अतिशय वैविध्यपूर्ण असलेला एक जीवनप्रवास आहे...अष्टाक्षरे असलेले प्रयोग, 'समीक्षक व कवी' ही कविता, त्यांचं सादरीकरण, त्यांची भाषा सर्वच काही मनाला भिडणारं....💞💞

  • @vidyasalokhe2816
    @vidyasalokhe2816 Рік тому

    अतिशय सुंदर मुलाखत. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांवर अभ्यासपूरक महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. धन्यवाद 🙏

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      धन्यवाद मॅडम 🙏

  • @lokranjandr.sampatparlekar

    खूप सुंदर सविस्तर मुलाखत आहे. डॉ. माणिकराव साळुंखे सर यांचा आत्तापर्यंतचा अनुभव यात सविस्तर आला आहे. आमच्या शिवाजी विद्यापीठात सर कुलगुरू असताना खूप चांगले आदर्शवत काम आम्ही अनुभवले आहे. अशा मुलाखती आपण घेत आहात. अभिनंदन.. आमच्या ' लोकरंजन' चॅनेलवर लोककलावंतांच्या अशा मुलाखती आहेत. डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस ( सांगली )

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      खरे आहे. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपल्या लोकरंजन वाहिनीस मनापासून शुभेच्छा 💐💐💐

  • @sunitatiwale180
    @sunitatiwale180 Рік тому

    Inspirational talk.

  • @navijankamble9236
    @navijankamble9236 Рік тому

    आम्ही ही येऊ शकतो का?

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      आपल्यासाठीच तर आहे हे...

  • @avinashsalunkhe9941
    @avinashsalunkhe9941 Рік тому

  • @sukresearchanddevelopmentf973

    जेष्ठ शिक्षण तज्ञ् प्रा. (डॉ .) माणिकराव साळुंखे सर यांच्या "विदयेच्या प्रांगणात " या आत्मकथनाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून डॉ . अलोक जत्रंतकारांच्या "आ' लोकशाही" या वाहिनी मार्फत साधलेला संवाद हा फक्त युवापिढीसाठीच मार्गदर्शक नाही तर सर्वच शिक्षण क्षेत्राशी संबंधिताना हि उपयुक्त आहे . या संवादातून पुस्तकात न आलेली अनुभव व माहितीही मिळाली या बद्दल डॉ . अलोक जत्रंतकारांचे आभार आणि साळुंखे सरांना हार्दिक शुभेछ्या ! डॉ. पी. डी .राऊत

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      अगदी मनापासून धन्यवाद सर...

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli5471 Рік тому

    ग्रेट मुलाखत

  • @prashantkakde490
    @prashantkakde490 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajambade2854
    @rajambade2854 Рік тому

    Sir shivaji maharajancha Bhagava Ani Buddhancha Bhagava yancha sambandha ahe ka?

  • @user-wt3lc9kc2s
    @user-wt3lc9kc2s Рік тому

    Nice way to pay tribute. The session was informative and useful to all people for their knowledge. Best Regards

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      Thank you for watching Sir...

  • @sitabaithombare3586
    @sitabaithombare3586 Рік тому

    नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय जय जिजाऊ जय शिवराय

  • @shreyakhandake2770
    @shreyakhandake2770 Рік тому

    🙏🙏

  • @dr.deepashravasti2394
    @dr.deepashravasti2394 Рік тому

    मराठी विज्ञान साहित्य या नव्या विचार संकल्पने बद्दल डॉ व्ही एन शिंदे सरांचे महत्त्वाचे विवेचन

  • @kailashzinea
    @kailashzinea Рік тому

    apratim lekh.aani vachan hi tevdhacha apratim.

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      Dhanywad Sir... Keep watching.

  • @namdevwalke3479
    @namdevwalke3479 Рік тому

    खुप खुप सुंदर.छान उपक्रम

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      धन्यवाद सर

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Рік тому

    अतिशय उत्कृष्ट मांडणी केली.

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      धन्यवाद पप्पा...

  • @babanjogdand8085
    @babanjogdand8085 Рік тому

    अप्रतिम

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      प्रिय सर, मनापासून धन्यवाद.

  • @g.n.gaikwadsirsbhokar6006

    सुंदर विवेचन.. सर 🙏🙏

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      मनापासून धन्यवाद...

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Рік тому

    जत्रातकर सर जय भीम 👍👌💐

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      जय भीम... धन्यवाद

  • @Discovery7066
    @Discovery7066 Рік тому

    Apratim sir

    • @Alokshahi
      @Alokshahi Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @Discovery7066
    @Discovery7066 Рік тому

    Kharch surekh sir❤

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Рік тому

    जय भीम 👍👌💐