हमालाचा पोर, लॉजचा पोऱ्या कसा बनला शिक्षणतज्ज्ञ? डॉ. बी.एम. हिर्डेकर यांची कहाणी त्यांच्याच जुबानी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांचे 'पाषाणपालवी' हा आत्मचरित्रपर ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. एक हमालाचा पोर केवळ शिक्षणासाठी पडेल ती कामे करतो... अगदी लॉजवर पोऱ्या (हरकाम्या) म्हणूनही काम करतो... पण शिक्षणाची आस आणि कास सोडत नाही... त्याच बळावर शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदापर्यंत मजल मारतो. राज्यभरात विद्यार्थ्यांचा इन्स्पिरेटर आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळवितो... शिक्षणाने घडविलेल्या या किमयेचे प्रत्यंतर म्हणजे डॉ. बी.एम. हिर्डेकर यांचे जीवन चरित्र... या चरित्र प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
    (संवादक- डॉ. आलोक जत्राटकर)
    'Pashan Palavi' is the name of newly published autobiography of Dr. B.M. Hirdekar, a veteran Educationist. He has achieved this position and fame only on the basis of his passion for education. His father was working as porter to meet their livelihood. Even, as a young student, Dr. Hirdekar worked as room-boy at a small lodge of Kolhapur, but never gave up education. The outcome is very fruitful, which he satisfactorily penned down in this book. At this occasion, Dr. Alok Jatratkar interviews him to take out insights of his life and work.

КОМЕНТАРІ • 5

  • @ganapatikamalkar9730
    @ganapatikamalkar9730 2 роки тому +1

    आजच्या तरुण पिढीला आदर्शवत असे आत्मचरित्र पाषाणपालवी आहे . एका गरीब कुंटुबाती ल मुलाची संघर्षमय कथा सर्वांनी आवर्जुन वाचावे असे आहे. मुलाखत बघितल्या नंतर आत्मचरित्र वाचण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.

  • @TKS64m
    @TKS64m 2 роки тому

    प्रेरणादायी जीवनप्रवास

  • @deepakdeshpande5507
    @deepakdeshpande5507 2 роки тому

    आदरणीय डॉ हिर्डेकर सर तुमचं जीवनकथानक केवळ एकमेवाद्वितीय आहे , सर आपणास मानाचा दंडवत .
    दीपक देशपांडे भिलवडी .🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🙏🏻

  • @revathibhaikattitera-maire5961
    @revathibhaikattitera-maire5961 2 роки тому +1

    🙏🙏

  • @hanumanganage8378
    @hanumanganage8378 2 роки тому +1

    👍