'बॅरिस्टर' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तपशीलवार सांगणारे आलोक जत्राटकर यांचे महत्त्वाचे भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे फुले-आंबेडकर जयंती सप्ताहाअंतर्गत डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष व्याख्यान कोल्हापूर जिल्हा न्यायसंकुलाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित केले. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे व्याख्यान झाले. या व्याख्यानामध्ये डॉ. जत्राटकर यांनी डॉ. आंबेडकर यांनी 'बॅरिस्टर' होण्यासाठी घेतलेले कष्ट, आपल्या वकीलीचा दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी केलेला वापर, कायद्याचे प्राध्यापक, शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, कायदेमंत्री, संविधानाचे निर्माते अशा अनेकविध भूमिकांतून भारताला दिलेले योगदान, त्यांनी लढविलेले महत्त्वाचे खटले यांच्यावर प्रकाशझोत टाकला आहे. गुरूवार, दि. १३ एप्रिल २०२३ रोजी झालेले हे व्याख्यान येथे अनकट् स्वरुपात खास "आ'लोकशाही"च्या दर्शकांसाठी सादर करीत आहोत.

КОМЕНТАРІ • 8

  • @babanjogdand8085
    @babanjogdand8085 Рік тому +1

    अप्रतिम

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      प्रिय सर, मनापासून धन्यवाद.

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Рік тому

    अतिशय उत्कृष्ट मांडणी केली.

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      धन्यवाद पप्पा...

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Рік тому +1

    जत्रातकर सर जय भीम 👍👌💐

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      जय भीम... धन्यवाद

  • @g.n.gaikwadsirsbhokar6006
    @g.n.gaikwadsirsbhokar6006 Рік тому

    सुंदर विवेचन.. सर 🙏🙏

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      मनापासून धन्यवाद...