डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अंतरंगात डोकावताना... (डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • शिक्षण, साहित्य, संशोधन, संपादन, प्रशासन आणि समाजकार्य आदी क्षेत्रांत अत्यंत समर्पणशील वृत्तीनं कार्यरत असणारं अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे!
    अनाथ म्हणून वाढलेल्या डॉ. लवटे यांचा 'Name Not known' पासून ते 'Very Well Known' होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि थक्क करणारा आहेच, पण त्याचबरोबर सकारात्मकता आणि माणूसपणावरील विश्वास बळकट करणाराही आहे. अनाथ, असहाय आणि निराधारांसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे 'निराधारांची माऊली' अशीच त्यांची ओळख आहे.
    शाहू महाराजांची करवीरनगरी हीच डॉ. सुनीलकुमार लवटे यांची कर्मभूमी! म्हणूनच रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी करवीनगरीच्या वतीनं आपल्या या थोर सुपुत्राचा जाहीर नागरी सत्कार होतो आहे. या निमित्तानं गौरवसोहळा दिनाच्या पूर्वसंध्येला "आ'लोकशाही"चे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी डॉ. लवटे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...
    On the eve of his Public Felicitation Function, the very veteran educationist, academician, social activist and litterateur from Maharashtra Dr. Sunilkumar Lawate is in soulful conversation with Dr. Alok Jatratkar, the Editor of Aa'LokShahi.

КОМЕНТАРІ • 4

  • @ashwiniangaj384
    @ashwiniangaj384 Рік тому +1

    खूपच छान, तुमचा खूपच अभिमान वाटतो सर 🙏🙏

  • @subhashgurumurtihiremath8509

    अतिशय उत्तम विचार, उदबोधक मुलाखत. धन्यवाद.नमस्कार

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 Рік тому +1

    Best teacher

  • @asmitajadhav3764
    @asmitajadhav3764 Рік тому +1

    Ever Green person