जाणून घ्या, कशी होती सम्राट अशोककालीन शिक्षणव्यवस्था? ... सांगताहेत आयु. भि.म. कौसल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • आ'लोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला-२०२३ अंतर्गत यंदाच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक (माहिती) आयु. भि.म. कौसल यांचा बुद्ध तत्त्वज्ञानासह प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व यांसह पाली, संस्कृत या विषयांचा गाढा अभ्यास आहे. सम्राट अशोकाचे अभिलेख हा त्यांच्या विशेष अध्ययनाचा व संशोधनाचा विषय आहे. या अभिलेखांमधील लोकशाही मूल्यांचा भारतीय संविधानावरील प्रभाव या अनुषंगानेही त्यांनी संशोधन केले आहे. आजही ते या संशोधनात मग्न आहेत. त्यांच्या या व्यासंगामुळेच 'सम्राट अशोककालीन शिक्षण व्यवस्था' या विषयावरील त्यांची मांडणी महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या चिकित्सक अध्ययनाचा, संशोधनाचा प्रत्यय देणारे हे व्याख्यान प्रत्येक सजग भारतीय नागरिकाने आवर्जून ऐकायलाच हवे...

КОМЕНТАРІ •