छत्रपती शिवाजी महाराज आणि बौद्ध परंपरा: ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2022
  • छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासावर आणि वर्तमानावरही प्रभाव टाकणारे अभूतपूर्व व्यक्तित्त्व... त्यांच्या मूल्याधिष्ठित नीतीमानतेमुळे त्यांच्या व्यक्तीमत्त्वास प्रखर तेजस्विता प्राप्त झालेली होती... महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना तत्कालीन भूगोल आणि त्या भूगोलाला व्यापून असणारी प्रतीके आणि प्रतिमाने यांचाही साकल्याने विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शोध घेतला असता तत्कालीन महाराष्ट्रभूमीवर सर्वदूर विखुरलेल्या, पसरलेल्या बौद्ध परंपरेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव छत्रपतींची नीती आणि व्यक्तीमत्त्व यांवर पडल्याचे स्पष्ट होते...
    धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या पण अलक्षित विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मांडणी करताहेत ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार...

КОМЕНТАРІ • 34

  • @rameshubale5216
    @rameshubale5216 2 місяці тому +17

    छत्रपतींचे व्यापकत्व आपणाला समजून घेऊन अन्गिकारणे आवश्यक वाटते. पवार सराच्या मुद्द्यावर सखोल,सर्वंकष,निष्पक्ष संशोधन होणे गरजेचे आहे🙏

  • @maheshkamble7361
    @maheshkamble7361 Рік тому +32

    अतिशय सुंदर मांडणी सर, छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्धांच्या वैचारिक संबंध अतिशय सुंदर प्रकारे समजून दिलेत. 🙏🙏

  • @rcpatel5460
    @rcpatel5460 11 місяців тому +16

    बिल्कुल सही जय शिवाजी जय सरदार जय संविधान जय भीम जय भारत नमो बुद्ध 🙏🙏🙏🙏🙏

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Рік тому +13

    अप्रतिम विश्लेषण, नमो बुध्दाय, जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ProfDrSanjayGaikwad
    @ProfDrSanjayGaikwad Рік тому +15

    अशा विषयाचेही अधिक खोल चिंतन होणे गरजेचे होते.

    • @ketanlate6706
      @ketanlate6706 Рік тому +2

      नेहमीप्रमाणेच अत्यंत खोलवर अभ्यास करून केलेले विश्लेषण आणि मांडणी....अत्यंत उद्बोधक..व्याख्यान....धन्यवाद सर....

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому +1

      Right congregation namo bhudday very good thanks खूपच छान परतू शिवाजी महाराज yana तेथीलच लेणी स्तूप chaet babat mahiti होती हे शिवाजी महाराजांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत tari tena khatm केलेय हे कोणाचे कुटील काम कोनाचे होते he कोणालाही sagnechi garj नाही खूप खूप aple अभिनंदन namo bhudday जय महाराष्ट्र जय शिवाजी Jay संविधान ही माहिती आपण वारंवार सांगावी hi विनन्ती नमस्कार

  • @tukarampatil962
    @tukarampatil962 Рік тому +10

    अतिशय अभ्यसपूर्ण आणि सविस्तर विवेचन, धन्यवाद सर.🙏🙏

  • @rajanandtayade6443
    @rajanandtayade6443 Рік тому +51

    मराठा वर्गाला बुद्धाकडे घेवून जाणारे व्याख्यान आहे. खुप खुप धन्यवाद सर.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому +5

      Congregation namo bhudday sir

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому +2

      Right congregation namo bhudday very good peech thank parntu aj Martha ओबीसी hei खरोखर bhuddha la mantat ka शिवाजी महाराजांच्या काळात शिवनेरी kela ahe परंतु leni stupid astana hei apn sangta pan tenche पुस्तकामध्ये adhlun yet नाही tasech he lok bhuddha mant nahi v mantsudha nahit pan apan खूपच खोलवर माहिती देत आहात he sarv bhrminvadi lokani hi माहिती उजेडात येऊ नये म्हणून खुपच प्रयत्न केले होते he सिद्ध होते hi mahiti apn Martha ओबीसी v other लोकांना गावोगावी जाऊन सांगितले tar aple खूपच upkar votil v लोकांना सुद्धा कळलेले असेल pan ajhi hech lok sc St v ओबीसी लोकाना मारतात त्रस्त kartat aple khup khup आभारी आहे

    • @A_g_44
      @A_g_44 3 місяці тому +1

      ​@@tulshiramambhore7206shivneri Buddha Leni🚩

  • @vijaytate4448
    @vijaytate4448 Рік тому +10

    अतिशय उत्कृष्ट विवेचन धन्यवाद सर

  • @dr.girishmore2286
    @dr.girishmore2286 Рік тому +5

    तार्किक, अभ्यासपूर्ण आणि विवेकी मांडणी.

  • @sitabaithombare3586
    @sitabaithombare3586 Рік тому +14

    नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय जय जिजाऊ जय शिवराय

  • @rupeshjadhav9913
    @rupeshjadhav9913 Рік тому +5

    खूप छान मांडणी केली सर

  • @rajendragurav2432
    @rajendragurav2432 Рік тому +28

    छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते
    (आम्हाला भारतातील शैव जैनवैष्णव बौद्ध इत्यादी समृद्ध परंपरांचा अभिमान आहे . )
    १ .छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य व कुलदेवत असलेल्या शंभू महादेवासंबंधी असलेली घोषणा हर हर महादेव व जय भवानी या युद्ध घोषणा होत्या .
    २ त्यांनी आपल्या मुलांला शंभूराजे म्हणत . (शिव शंभो सर्व सामान्याचे दैवत ) दुसरे राजाराम
    ३ .त्यांच्या स्वतःच्या नावात शिव आहे .
    राजगडावरील अमृतेश्वर रायगडावरील जगदीश्वर आई भवानी प्रतापगडावरील यांचे आशीर्वाद प्रसाद घेऊन वा
    युद्धप्रसंगी शंभू महादेव वाई भवानीचे आशीर्वाद घेऊन महाराज रणात उतरत असे अनेक कथा दर्शवतात
    ४छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी म्हणजे राज्यभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरील जगदीश्वर महादेव यांच्या दर्शनाला गेले होते .
    ५ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यावर गड भवानी आणि भगवान महादेवांची मंदिर आहेत .
    ७ .स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा त्यांनी रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात घेतली .महादेवाच्या पिंडीवर रक्ताची धार धरून शिव शंकराच्या साक्षीने स्वराज्याचा संकल्प त्यांनी सोडला .
    ८ .छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरातील मंगल प्रसंगी पत्र लिहीत त्या यादीमध्ये फक्त हिंदू धर्मा संबंधित देवतांचा समावेश आहे .
    ९ शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध तलवारीच भवानी तलवार असे म्हणतात .
    १० .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांनी मालोजीराजे यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर महादेव देवळाचा जीर्णोद्धार केलेले प्रसिद्ध आहे .
    ११ .छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव शिवशंकर आहे तर तुळजाभवानी हे आराध्य आहे .तुळजाभवानी आवारात शंभू महादेवाचे मंदिर आहे व शिवरायांची दुसरी आराध्य मूळपीठ भवानीचे ही मंदिर आहे . - ॐ नमः शिवाय !

  • @sachinkolap9922
    @sachinkolap9922 Рік тому +6

    अतिशय छान माहीती दिली सर धनयवाद

  • @nitinkhandekar5437
    @nitinkhandekar5437 Рік тому +3

    अभ्यास पूर्ण मांडणी, very nice sir👍

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 Рік тому +1

    Khup khup Aabhar tumha abhyaskanch👍

  • @prashantkakde490
    @prashantkakde490 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshthorat3178
    @ganeshthorat3178 Рік тому +3

    अप्रतिम विश्लेषण

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Рік тому

      Dr pavar sir धन्यवाद पुनः asich माहिती sadar karvi अभिनंदन

  • @rajambade2854
    @rajambade2854 Рік тому +6

    Sir shivaji maharajancha Bhagava Ani Buddhancha Bhagava yancha sambandha ahe ka?

  • @pratikbansode4564
    @pratikbansode4564 5 місяців тому

    ❤❤❤❤

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 Рік тому

    💙🧡💙

  • @prof.dharmvirkshirsagar4628
    @prof.dharmvirkshirsagar4628 Рік тому +2

    Nice topic and eminent resource ..

  • @girishkamble6194
    @girishkamble6194 Рік тому

    👌🏻👌🏻

  • @gaikwad39590
    @gaikwad39590 Рік тому

    🙏🙏🙏