'विद्येच्या प्रांगणात': शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांचा जीवन प्रवास त्यांच्याच शब्दांत...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. (डॉ.) माणिकराव साळुंखे यांच्या 'विद्येच्या प्रांगणात' या आत्मकथनाचे प्रकाशन कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन येथे शुक्रवार, दि. २६ मे २०२३ रोजी सायं. ५.३० वा. होते आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला "आ'लोकशाही"चे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे जीवन आणि कार्य याविषयी जाणून घेतले. शिवाजी विद्यापीठासह देशातील एक-दोन नव्हे, तर एकूण पाच विविध विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविलेल्या डॉ. साळुंखे यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या दर्शकांनी आवर्जून पाहायलाच हवी, अशी ही एक महत्त्वाची मुलाखत...
    Prof. (Dr.) Manikrao Salunkhe is one of the foremost and premier educationist of India. He has been the Vice Chancellor of five different Universities of the Country which might have been the rarest case in the academic sector. Dr. Salunkhe has penned his autobiography 'Vidyechya Pranganat' (In the courtyard of Education) which is to be released in Kolhapur on 26th May 2023. Dr. Alok Jatratkar, the Editor of Aa'Lokshahi interviews him on the eve of the publication caremony in which Dr. Salunkhe talks elaboratively on his life and work. Definitely, a worth watch interview...

КОМЕНТАРІ • 11

  • @lokranjandr.sampatparlekar
    @lokranjandr.sampatparlekar Рік тому

    खूप सुंदर सविस्तर मुलाखत आहे.
    डॉ. माणिकराव साळुंखे सर यांचा आत्तापर्यंतचा अनुभव यात सविस्तर आला आहे. आमच्या शिवाजी विद्यापीठात सर कुलगुरू असताना खूप चांगले आदर्शवत काम आम्ही अनुभवले आहे. अशा मुलाखती आपण घेत आहात. अभिनंदन..
    आमच्या ' लोकरंजन' चॅनेलवर लोककलावंतांच्या अशा मुलाखती आहेत.
    डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस ( सांगली )

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      खरे आहे. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आपल्या लोकरंजन वाहिनीस मनापासून शुभेच्छा 💐💐💐

  • @vidyasalokhe2816
    @vidyasalokhe2816 Рік тому

    अतिशय सुंदर मुलाखत. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांवर अभ्यासपूरक महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. धन्यवाद 🙏

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      धन्यवाद मॅडम 🙏

  • @sunitatiwale180
    @sunitatiwale180 Рік тому

    Inspirational talk.

  • @avinashsalunkhe9941
    @avinashsalunkhe9941 Рік тому +2

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli5471 Рік тому

    ग्रेट मुलाखत

  • @navijankamble9236
    @navijankamble9236 Рік тому

    आम्ही ही येऊ शकतो का?

    • @Alokshahi
      @Alokshahi  Рік тому

      आपल्यासाठीच तर आहे हे...