'जयंती' या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्याशी संवाद...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या 'जयंती' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. 'परिव्राजक'नंतर दीर्घ कालावधीनंतर हे पुस्तक येत असल्याने त्याबद्दल वाचकांच्या मनात उत्सुकता आहेच. म्हणूनच प्रा.कांबळे यांच्याशी आ'लोकशाहीच्या वतीने संवाद साधण्यात आला. त्यात प्रा. कांबळे यांनी मनमोकळेपणाने आपली भूमिका मांडली आहे. आवर्जून पाहावी अशी ही संक्षिप्त मुलाखत...
    Veteran thinker of the Ambedkarite movement Prof. Gautamiputra Kamble's new book 'Jayanti' has been recently published. Readers are curious about this book as it's released long after his 'Parivrajak'. That is why Aa'Lokshahi interviews Prof. Kamble to know his views. A must watch short interview...

КОМЕНТАРІ • 2

  • @appasahebkengar9908
    @appasahebkengar9908 2 роки тому

    जयभीम आलोकजी,
    जयंती पुस्तकाच्या निमित्ताने प्रा.गौतमीपुत्र सरांची आपण घेतलेली मुलाखत पाहिली, अतिशय आवडली. अत्यंत कमी वेळात आणि नेमक्या शब्दांत केलेली मांडणी यामुळे मुलाखत छान झालेली आहे. धन्यवाद...

  • @siddharthbhale1982
    @siddharthbhale1982 2 роки тому +1

    अमेझॉन किंवा बुकगंगा वर उपलब्ध करा