सोशल मीडियाच्या अतिवापराने आपले नातेसंबंध कसे बिघडताहेत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहायलाच हवा...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • युवा सेना कोल्हापूर जिल्हा व शहर आणि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू कॉलेजमध्ये डॉ. आलोक जत्राटकर यांचे 'अति-सोशल मीडिया आणि बदलते नातेसंबंध' या विषयावर सर्व पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये डॉ. जत्राटकर यांनी माध्यम म्हणजे काय, समाजमाध्यम म्हणजे नेमके काय आणि त्यांचा आपल्यातील नातेसंबंधांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो आहे, कुटुंब कसे ढासळते आहे आणि ते सावरावे कसे, त्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, बदलणारे नातेसंबंध सांभाळावेत कसे, अशा अनेक दृष्टीने सविस्तर विवेचन केले आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. जरुर ऐकावे, मनन करावे, असे हे एक महत्त्वाचे व्याख्यान...

КОМЕНТАРІ •