अवघ्या वीस मिनिटांत शाहू महाराजांची थोरवी सांगणारी चित्रफीत- "लोकोत्तर राजा: राजर्षी छ. शाहू महाराज"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य हे अनेक सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींनी भरलेले आणि भारलेले आहे. सामाजिक कार्याचा प्रचंड मोठा डोंगर त्यांनी उभारलाच, पण त्याचा भव्यदिव्य वारसाही मागे ठेवला आहे. त्यांचे जीवनकार्य समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. या ध्वनीचित्रफीतीमध्ये अवघ्या वीस मिनिटांमध्ये शाहू महाराजांच्या कार्याचा पट मांडलेला आहे. त्यातून महाराजांच्या कार्याची थोरवी श्रोत्यांच्या निश्चितपणाने लक्षात येईल. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या लेखणीतून उतरलेल्या या संक्षिप्त कहाणीस वाणी लाभली आहे डॉ. आलोक जत्राटकर यांची! ... आवर्जून ऐकावे असे हे शाहूचरित्र...

КОМЕНТАРІ •