डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला: 'मराठी विज्ञान साहित्य' - बोलताहेत डॉ. व्ही.एन. शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • निपाणीचे सुपुत्र व शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांचे दि. ४ मे २०२१ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आ'लोकशाही वाहिनीच्या वतीने 'डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला' गत वर्षीपासून ऑनलाईन आयोजित करण्यास सुरवात केली आहे. विज्ञान हा गाभा ठेवून विज्ञानविषयक जाणीवजागृती व प्रसार याला ही व्याख्यानमाला वाहिलेली आहे. या व्याख्यानमालेच्या यंदाच्या दुसऱ्या वर्षीचे पहिले पुष्प प्रख्यात विज्ञान लेखक तथा शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे हे गुंफताहेत. 'मराठी विज्ञान साहित्य' या विषयावर ते बोलत आहेत.

КОМЕНТАРІ • 3

  • @sudhirphakatkar
    @sudhirphakatkar Рік тому

    खुप सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान

  • @shreyakhandake2770
    @shreyakhandake2770 Рік тому +1

    🙏🙏

  • @dr.deepashravasti2394
    @dr.deepashravasti2394 Рік тому

    मराठी विज्ञान साहित्य या नव्या विचार संकल्पने बद्दल डॉ व्ही एन शिंदे सरांचे महत्त्वाचे विवेचन