"बोधिवृक्षाच्या छायेत...": 'तथागत'कार कवी समर यांचे बुद्धपौर्णिमा विशेष व्याख्यान केवळ आ'लोकशाहीवर!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • 'तथागत' या भगवान बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीमुळे अलिकडच्या काळात प्रकाशझोतात आलेले तरुण कवी, लेखक व कादंबरीकार समर यांचे सन २०२२च्या बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने आ'लोकशाही वाहिनीवर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 'बोधिवृक्षाच्या छायेत...' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आजचा तरुण बुद्धाला कशा पद्धतीने भेटतो आहे, मांडतो आहे, याचे समर हे एक महत्त्वाचे उदाहरण आहेत. त्यासाठी त्यांचे हे व्याख्यान अखेरपर्यंत ऐकायलाच हवे...

КОМЕНТАРІ •