डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगासाठी कसे बनले 'Symbol of Knowledge'? - सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे संपूर्ण जग 'Symbol of Knowledge' अर्थात ज्ञानाचे प्रतीक म्हणून पाहते. बाबासाहेबांचे आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानसंपादनात व्यतित केले. त्यांचे जीवन म्हणजे एक ज्ञानयज्ञच होता, ज्यात अखंड अभ्यास, संशोधन, परिश्रम, जिद्द, कष्ट आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यांची आहुती ते सातत्याने चढवित राहिले. बाबासाहेबांच्या या ज्ञानसाधनेचा सर्वंकष आढावा सदर व्याख्यानामध्ये डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतला आहे. पेठ वडगांव येथील जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ. आलोक जत्राटकर यांनी डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञानसाधना' या विषयावर दिलेले हे संपादित व्याख्यान...
    चित्रीकरण सौजन्य: डॉ. रणजीत माने
    दिनांक: १९ एप्रिल २०२२

КОМЕНТАРІ •