महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: वैचारिक ऋणानुबंध (डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष व्याख्यान)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरू मानले होते. ब्राह्मणेतरांचे खरे गुरू महात्मा फुले असे बाबासाहेब म्हणत. फुले यांना अनुयायी म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांनी त्यांचा सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वारसा अत्यंत एकनिष्ठेने व तळमळीने पुढे नेण्याचे काम केले. आधुनिक भारताच्या पायाभरणीचे कार्य त्यांनी केले. या दोघांमधील वैचारिक व कृतीशील ऋणानुबंधाचा वेध घेणारे डॉ. आलोक जत्राटकर यांचे हे व्याख्यान...
    #drbabasahebambedkar #mahatmaphule #alokjatratkar

КОМЕНТАРІ • 2

  • @user-ss1tu7qr8i
    @user-ss1tu7qr8i 4 місяці тому

    खूप छान विचार मांडले आहेत सर, धन्यवाद !

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 4 місяці тому

    👍🏻👌🏻🌹