डॉ. आलोक जत्राटकर यांच्या प्रोत्साहनाने स्पर्धकाच्या डोळ्यांत दाटले अश्रू! अखेरपर्यंत पाहा व्हिडिओ..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणातर्फे बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी कॉ. संपत देसाई यांच्यासह परीक्षक म्हणून डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रोत्साहनपर वक्तव्याने यावेळी एका स्पर्धकाच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले... नेमके काय म्हणाले डॉ. जत्राटकर? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अखेरपर्यंत पाहायला विसरू नका...
    Dr. Alok Jatratkar was one of the judge along with Com. Sampat Desai at the State Level Elocution Competition organised by the Barr. Nath Pai Sevangan at Malvan. He inspires participants by delivering small talk before declaring the result. A participant broke into tears by his inspiring talk. How? To know, you have to watch this video unto the end.
    Video Courtesy: The original video was streamed Live on the UA-cam Channel 'Zub Studio, Malvan' ( • बैरिस्टर नाथ पै जन्म श... ) on 15th April 2022.
    We express our heartfelt gratitude towards Barr. Nath Pai Sevangan, Malvan and Zub Studio, Malvan

КОМЕНТАРІ •