प्रसारमाध्यमांतील रोजगार संधींविषयी सविस्तर माहिती देताहेत डॉ. आलोक जत्राटकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • कोल्हापूर येथील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या वतीने ‘मराठी भाषा आणि रोजगार संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत ‘प्रसारमाध्यमांतील रोजगाराच्या संधी’ या विषयावर डॉ. आलोक जत्राटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांतील हरेक क्षेत्रांत संधींचे किती मोठे अवकाश उपलब्ध आहे, याची माहिती आणि जाणीव करून देणारे असे हे व्याख्यान आहे. माध्यम क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि नसलेल्या अशा हरतऱ्हेच्या विद्यार्थ्याने ते ऐकायलाच हवे. त्या प्रत्येकाला माध्यमाच्या क्षेत्रांत असलेल्या संधींची या व्याख्यानातून माहिती निश्चितपणे मिळेल, याची खात्री आहे.
    Night College of Arts and Commerce, Kolhapur organized a one-day online workshop for students on 'Marathi Language and Employment Opportunities'. In this workshop, Dr. Alok Jatratkar interacted with the students on the subject ‘Employment opportunities in Mass Media sector’. It is a lecture that informs the students about the vast scope of opportunities available in every sector of media. It should be listened to by students of all faculties, whether they belong to the media or not. It is certain that everyone will get information about the opportunities available in the field of media from this lecture.

КОМЕНТАРІ • 2

  • @rajanchikode4850
    @rajanchikode4850 2 роки тому +1

    सर
    आपल अभ्यास पुर्ण व्याख्यान मोबाईल मध्ये गुंतलेल्या युवकांना मार्गदर्शक आहे. प्रसार माध्यमातून जनजागृती बरोबर स्वतःच स्थान या क्षेत्रात विद्यार्थ्यांना निर्माण करता येते. याची जाणीव युवकांना दिली.अत्यंत छानच, व माहिती पुर्ण व्याख्यान आपले मनःपूर्वक अभिनंदन
    राजन चिकोडे निपाणी

    • @Alokshahi
      @Alokshahi  2 роки тому

      राजन सर, मनापासून धन्यवाद.