'पँथर'पलिकडले राजा ढाले - डॉ. आलोक जत्राटकर यांचे विशेष व्याख्यान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते राजा ढाले यांची आक्रमक 'पँथर' हीच ओळख सर्वदूर प्रचलित आहे. तथापि, त्यापलिकडेही ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, उच्च अभिरुचीसंपन्न रसास्वादी चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, एक उत्तम पत्रकार-संपादक अशा बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होते. दि. ३० सप्टेंबर १९४० रोजी नांद्रे (जि. सांगली) येथे त्यांचा जन्म झाला. उद्या, दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी राजा ढाले यांची ८२ वी जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने आ'लोकशाहीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर हे कालकथित राजा ढाले यांच्या या बहुआयामी कार्यकर्तृत्वाचा वेध घेत आहेत...

КОМЕНТАРІ •