'अनटोल्ड' नितीन चंद्रकांत देसाई: सांगताहेत त्यांचे चरित्रकार व 'तारांगण'चे संपादक मंदार जोशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • ज्येष्ठ कलादिग्दर्शक व प्रोडक्शन डिझाईनर नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा अकाली संपवली. हा चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलूंविषयी आ'लोकशाही वाहिनीने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय थेट त्यांचे चरित्रकार श्री. मंदार जोशी यांचेकडून...
    श्री. मंदार जोशी हे प्रख्यात सिनेपत्रकार आहेत, 'तारांगण' या मासिकाचे संपादक आहेत आणि त्यांनी 'आधुनिक युगाचा विश्वकर्मा' हा नितीन चंद्रकांत देसाई यांच्याविषयीचा अनोखा चरित्रग्रंथही लिहीला आहे. मंदार जोशी यांनी देसाई यांच्याविषयी दिलेली माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पाहा... मुलाखत घेतलीय डॉ. आलोक जत्राटकर यांनी...

КОМЕНТАРІ • 1

  • @VinayakSA
    @VinayakSA Рік тому

    खूप महत्त्वपूर्ण आठवणी अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या. धन्यवाद