"राजर्षी शाहू महाराज यांचा आरक्षणाचा जाहीरनामा आणि आजचे वास्तव" या विषयी सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • दि. २६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतीकारक स्वरुपाचा आरक्षणाचा (प्रतिनिधित्वाचा) जाहीरनामा प्रसृत केला. देशात सर्वप्रथम आरक्षणाच्या धोरणाची घोषणा व अंमलबजावणी करून समतेसाठी कृतीशील प्रयत्न करणारे शाहू महाराज त्यामुळेच खऱ्या अर्थाने लोकराजा या बिरुदास पात्र आहेत. महाराजांचा हा क्रांतीकारी जाहीरनामा, तत्कालीन परिस्थिती आणि आजचे वास्तव या अनुषंगाने डॉ. आलोक जत्राटकर यांनीसदर व्याख्यानात तपशीलवार मांडणी केलेली आहे.
    हे व्याख्यान दि. २६ जुलै २०२१ रोजी 'एमएनटी न्यूज नेटवर्क-मराठी' या युट्यूब वाहिनीद्वारे प्रसारित झालेले आहे. सदर वाहिनीच्या सौजन्याने सदर व्याख्यान 'आ'लोकशाही'वर पुनर्प्रसारित करीत आहोत. या सहकार्याबद्दल आयु. जीवन गावंडे आणि एमएनटी न्यूज नेटवर्क यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
    On 26th July 1902 Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj declared a policy of Reservation for the first ever time in the country. This policy was one of amongst his policies and efforts to eradication of inequality and to establish equality in all walks of society. Dr. Alok Jatratkar elaborates the then social situations, the historic importance of Maharaja's reservation policy and its relevance in today's times.
    This lecture is originally delivered and exhibited on 'MNT News Network-Marathi' UA-cam Channel on 26th July 2022. We are re-releasing it on Aa'Lokshahi with our sincere gratitude towards Mr. Jeevan Gawande and MNT News Network.
    The original link of the lecture is as follows:-
    • MNT MARATHI | 26.07.20...

КОМЕНТАРІ •