सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: डॉ. आलोक जत्राटकर यांची विशेष मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत, गुणविशेष आहेत. त्यांनी स्पर्शला नाही, असा विषय अपवादानेच कोठे आढळेल, इतके सर्वव्याप्त अशा व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होते. डॉ. आंबेडकर यांच्या याच सर्वव्यापीपणाच्या अनुषंगाने श्री. जावेद तांबोळी यांनी डॉ. आलोक जत्राटकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विशेष मुलाखत घेतली. सदर मुलाखतीचा हा संपादित अंश...
    #drbabasahebambedkar #alokjatratkar

КОМЕНТАРІ • 3

  • @anandganvir9684
    @anandganvir9684 4 місяці тому +1

    Babasahebanasarvvyapibabasahebaspratekanisamjayalapahijesavidhanhesaglyankaritalihileaaaheitalyacongressvalyanidalitapurtathevlayjaishivraijaibheem

  • @bharatkamble3724
    @bharatkamble3724 4 місяці тому

    महापुरुषांची वाटणी ब्राह्मण लोकांनी केली हे स्पष्ट सांगा .

    • @Alokshahi
      @Alokshahi  4 місяці тому

      मला तसे वाटत नाही. कारण सर्वच जातीजमातींनी, त्यांच्या नेत्यांनी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी आपापल्या जातीतील महामानवाला आपल्यापुरते संकुचित करण्याचे काम केले आहे. त्यासाठी केवळ ब्राह्मणांनाच कसे दोषी ठरविता येईल?