डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे केंद्रस्थान 'माणूस': सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमध्ये डॉ. आलोक जत्राटकर यांचे फुले-आंबेडकर सप्ताहानिमित्त 'बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर विशेष व्याख्यान झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीच्या केंद्रस्थानी 'माणूस' असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाचे वार्तांकन 'बी न्यूज'च्या सौजन्याने येथे देण्यात आले आहे.
    (We thankfully mention the Courtesy: B News, Kolhapur)

КОМЕНТАРІ •