सह्याद्रीच्या गडवाटा
सह्याद्रीच्या गडवाटा
  • 187
  • 3 479 061
Punyabhumi Ayodhya
अयोध्या अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.[१] अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते.[२] राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला ( अवध ) हिंदूंसाठी सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक ( सप्तपुरी ) मानले जाते . २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५०,९९९ होती. सुरुवातीच्या बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या धार्मिक नेत्यांनी शहरात भेट दिली आणि वास्तव्य केले.
येथे भव्य राम मंदिर होते. ते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे ते उध्वस्त केले गेले. आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशिद उभारली गेली. जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे पाचशे वर्षे शांततामार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे जिंकला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये येथे राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले
# Ayodhya
Переглядів: 316

Відео

Manikgad Fort
Переглядів 1 тис.5 місяців тому
पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागील डोंगराआडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर माणूस ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध ब...
Peb Fort | विकटगड
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
विकटगड किंवा पेब किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २,१०० फूट उंचीवर असलेल्या माथेरान टेकडीवर आहे. मलंग गड, तौली टेकडी आणि चंदेरी किल्ला हे सुद्धा याच्या आजूबाजूला किल्ले आहेत. या किल्ल्याबद्दल फारशी माहिती नाही आणि कोणी बांधला याबाबद्दल कुठेही नोंद नाही. १९ व्या शतकात झालेल्या लढाईमुळे किल्ल्याचा बहुतांश भाग उध्वस्त झाला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेबी या देवीवरून या किल्ल्याला पेब हे ना...
Sudhagad Fort | Part 1 | Chhatrapati Shivaji Maharaj Forts and History
Переглядів 2,6 тис.11 місяців тому
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्ले आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. शिवाजी महाराजांनी १६५७-५८ मध्ये जेव्हा आदिलशाही मुलु जिंकला त्या वेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला...
Mangalgad Fort | Chh. shivaji Maharaj Forts and History
Переглядів 3,9 тис.Рік тому
शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण चंद्रराव मोरे दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोऱ्यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलू स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले. हा गड बराच काळ ...
Cabo de Rama fort | Historical Goa
Переглядів 959Рік тому
Cabo de Rama fort | Historical Goa
Bhivgad | Bhimgad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
Переглядів 3,2 тис.Рік тому
Bhivgad | Bhimgad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
Mrugagad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
Переглядів 2,8 тис.Рік тому
Mrugagad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
Umbarkhind : Chh Shivaji Maharaj History
Переглядів 2,4 тис.Рік тому
Umbarkhind : Chh Shivaji Maharaj History
Malhargad Fort
Переглядів 4,7 тис.Рік тому
Malhargad Fort
Shivlinga
Переглядів 2 тис.Рік тому
Shivlinga
दातेगड गणेश मूर्ती प्रतिष्ठापना : Ganesh Festival
Переглядів 1,1 тис.Рік тому
दातेगड गणेश मूर्ती प्रतिष्ठापना : Ganesh Festival
Tambadi Surla Temple : Historical Goa
Переглядів 8232 роки тому
Tambadi Surla Temple : Historical Goa
Nanuz Fort : Chh Shivaji Maharaj Forts and History
Переглядів 3 тис.2 роки тому
Nanuz Fort : Chh Shivaji Maharaj Forts and History
Chapora Fort | Forts in Goa
Переглядів 1,3 тис.2 роки тому
Chapora Fort | Forts in Goa
Reis Magos Fort : Goa Forts
Переглядів 2 тис.2 роки тому
Reis Magos Fort : Goa Forts
Hath Kataro Khamb | Goa Inquisition
Переглядів 8 тис.2 роки тому
Hath Kataro Khamb | Goa Inquisition
तलवार विहीर, शिवमंदिर : दातेगड : महाशिवरात्री दर्शन
Переглядів 9972 роки тому
तलवार विहीर, शिवमंदिर : दातेगड : महाशिवरात्री दर्शन
Thrilling Karnala
Переглядів 7462 роки тому
Thrilling Karnala
Juve Fort | St. Estevam Fort | Historical Goa
Переглядів 3,4 тис.2 роки тому
Juve Fort | St. Estevam Fort | Historical Goa
Lohgad Darwaja | Bag Checking | Security Check
Переглядів 6182 роки тому
Lohgad Darwaja | Bag Checking | Security Check
Kailasgad | Beauty Of Nature
Переглядів 4532 роки тому
Kailasgad | Beauty Of Nature
Saptkoteshwar Temple Goa
Переглядів 1,7 тис.2 роки тому
Saptkoteshwar Temple Goa
गुप्त दरवाजा - सुधागड #Shorts #YoutubeShorts
Переглядів 1,1 тис.2 роки тому
गुप्त दरवाजा - सुधागड #Shorts #UA-camShorts
Corjuem Fort | Goa Forts and History
Переглядів 2,1 тис.2 роки тому
Corjuem Fort | Goa Forts and History
Colvale Fort | Goa Forts and History
Переглядів 2 тис.2 роки тому
Colvale Fort | Goa Forts and History
Alorna Fort, (हळर्ण किल्ला) : Goa :Forts and History
Переглядів 4,7 тис.2 роки тому
Alorna Fort, (हळर्ण किल्ला) : Goa :Forts and History
आळंदी दर्शन | Alandi | Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir
Переглядів 9 тис.2 роки тому
आळंदी दर्शन | Alandi | Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir
Khandoba Temple : ऐतिहासिक पुणे | Part 2
Переглядів 1,7 тис.2 роки тому
Khandoba Temple : ऐतिहासिक पुणे | Part 2
Pataleshwar Caves| Pune : ऐतिहासिक पुणे | Part - 1
Переглядів 2,3 тис.2 роки тому
Pataleshwar Caves| Pune : ऐतिहासिक पुणे | Part - 1

КОМЕНТАРІ

  • @bhaveshtemkar5432
    @bhaveshtemkar5432 21 день тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @snehawad3930
    @snehawad3930 25 днів тому

    या पावसाळ्यात कोणत्या नवीन ठिकाणी जाण्याची मोहिम आखली आहे ? .

  • @shekharkamble9061
    @shekharkamble9061 Місяць тому

    मित्रा वीट बांधकाम नवीन नाही.वीट बांधकाम सुमारे 2400 वर्षापासून म्हणजेच सम्राट अशोकाच्या काळापासून अस्तित्वात आहेत. कदाचित त्यापूर्वीच्या ही असू शकतात परंतु अधिकृत माहिती नाही.

  • @sanjaysarkale9591
    @sanjaysarkale9591 Місяць тому

    नाईक सरकाळे च्या ईतिहास सांगणे

  • @snehawad3930
    @snehawad3930 Місяць тому

    विडियो सुंदर नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि एतिहासिक माहिती तर एवढी विस्तृत कधी एकलीच नव्हती .. तुमचे व्हिडियो मनाला समाधान देतात .. त्या काळात घेवून जातात .. '👍🙏🙏⛳⛳ . .

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому

    .....Awesome.....💓

  • @sukumarkumbhoje2390
    @sukumarkumbhoje2390 Місяць тому

    वरती पोहचायला किती स्टेप्स लागतात??

  • @MaheshKakde-of2tk
    @MaheshKakde-of2tk Місяць тому

    Very informative thank you dada ❤❤❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому

    ......Awesome.....💓

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 місяці тому

    सुंदर माहितीपूर्ण व्हिडियो .. केवढ पाणी कित्ती पाण्याचे टाके आहेत . त्याकाळात किती वैभव संपन्न असेल हा किल्ला ..👌🙏🙏⛳⛳⛳

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 2 місяці тому

    👍👍👌👌🙏🙏🌺🌺

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 місяці тому

    As usually the information you gave to us is very nice 🙂 Now a days it is very important to gain more information on forts and other various historic things. 👍🙏⛳⛳

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 2 місяці тому

    Chaan mahiti

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 місяці тому

    मारुतीरायाच खुप छान दर्शन झाल🙏🙏🚩 अगदी अपरिचित देखणा किल्ला व्यवस्थित माहिती सह पाहता आला .. पाण्याच टाक ' मंदिर आणि आख्यायिका खुपच सुंदर .. मनापासून आभार🙏🙏

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 2 місяці тому

    महाराणी येसूबाईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आपण अतिशय अनमोल माहीती दिलीत ,धन्यवाद। आता राजगडावर पद्मावती माचीवर असलेल्या सदरेसमोर महाराणी. स ईबाईसाहेबांची जी समाधी दाखवली जाते त्याबाबद इतिहास अभ्यासक आणिृ शासनाने साधार खुलासाृ करून जनतेचा संभ्रम दूर करावा

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 місяці тому

    धन्यवाद

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 місяці тому

    🙏🙏🚩🚩🚩 खुपच सुंदर . ' मंदिर ; देवी - देवतांच्या मुर्तीआणि याकिल्याची रचना अगदी वेगळीच आहे. मस्त व्हिडियो👌👌👍

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 місяці тому

    Good morning 🌄☕ माणगाव मधे माणगड किल्ला आहे ; चालव भरपूर लागत आणि रस्ता जंगलातून आहे ; आपण एकदा ठरवून ग्रुपने जावूया का? कसा आहे माझा प्लॅन ..👍

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j 2 місяці тому

      Mangad जावून आलो आहे, वीडियो येईल लवकरच

  • @snehawad3930
    @snehawad3930 2 місяці тому

    खुपच सुंदर👌👌 जय सियाराम🙏🙏🙏🌷🌷

  • @sachinwaske7162
    @sachinwaske7162 3 місяці тому

    🙏जय श्रीराम 🙏

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    खुप छान👌👌👌 . 🌹🙏 जय श्रीराम🙏🌹 छोट्या बाळाला मजा वाटली असेल ..🥰

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j 3 місяці тому

      जय श्रीराम, हो त्याने enjoy केल.

  • @prashantdesai9521
    @prashantdesai9521 3 місяці тому

    Happy Journey sir.

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏💐💐🍨🍫

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j 3 місяці тому

      नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    श्री मलंगगडावर जावून आलात का हो ..

  • @chandravilasgharat6098
    @chandravilasgharat6098 3 місяці тому

    Khup chhan dada

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    खुपच सुंदर👍👌👌👌 संपूर्ण व्हिडियो पण जबरदस्त ' थरारक आहे ' एतिहासिक माहिती अप्रतिम .🙏🙏🚩🚩🚩

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    गावाला गेल्यावर तुम्ही या शेतातल्या घरात रहाता का? निसर्गरम्य ठिकाण👌👌👍👍👍🌳🌴🌱 आमच्या गावात . बऱ्याच विरगळी आहेत ' .. पण त्याविषयी माहिती नव्हती .. खुप छान व्हिडियो आहे .. 👍👌👌

  • @sunildude
    @sunildude 3 місяці тому

    खूप छान माहती देता आहत धन्यवाद

  • @user-poldiksha
    @user-poldiksha 3 місяці тому

    Mohangadala kadhich Durgadi cha killa ase nav navhate tr tumhi plzz tyana Durgadicha killa ase mhanu naye Mohangadachya paythyashi Shirgaon gav ahe Durgadicha sambadh suddha yet nahii

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    👌 वर्णन एकाव तेवढ थोड आहे ' परत परत पहावा असा सदाबहार व्हिडियो .🙏🙏👍👌🚩

  • @snehawad3930
    @snehawad3930 3 місяці тому

    अतिशय सुंदर व्हिडियो👌👍🙏🚩🚩 पण सोबतीला कोणीतरी असाव .. एकट जावू नये.

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 3 місяці тому

    Kaupcjhanthanks🎉

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 3 місяці тому

    Video छान आहे .

  • @srushtivlogs6284
    @srushtivlogs6284 4 місяці тому

    Khup chan mahiti dili 🚩🚩jay shivray 🚩🚩🚩

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j 3 місяці тому

      धन्यवाद..जय शिवराय

  • @snehawad3930
    @snehawad3930 4 місяці тому

    माझ्या शुरविर छत्रपतीशंभु राजांच्या धगधगत्या शौर्या ला मानाचा मुजरा ' त्रिवार वंदन ' कोटी कोटी नमन : ' 🙏🙏🚩🚩🚩

  • @snehawad3930
    @snehawad3930 4 місяці тому

    खुप छान महादेवाच दर्शन घडवलत🙏🙏🙏 हर हर महादेव🙏🙏🚩🚩👌👌

  • @snehawad3930
    @snehawad3930 4 місяці тому

    सुंदर व्हिडियो👌👌 👍🚩🚩🙏🙏🙏 चढाई भरपूर आहे ; हा आनंद खरच अवर्णनिय .. केवढा उत्साह आहे .. अजिबात कसला दिखावूपणा नाही .. आधिचे व्हिडियो आणि आत्ताचे दोन्ही बघायला खुप छान वाटतात 👍🙏🙏 .

  • @snehawad3930
    @snehawad3930 4 місяці тому

    विकटगड -कड्यावरचा गणपती त्याच काळामधिल आहे का हो .. आणि सगळयात शेवटी ट्रेन खुप छान दाखवली . शुटिंग दबरदस्त करता तुम्ही .👍👍👌

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j 4 місяці тому

      गणपति अलीकडच्या काळात बनविला आहे

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 4 місяці тому

    Thanks

  • @snehawad3930
    @snehawad3930 4 місяці тому

    पावसाळ्यात तिथ केवढे मोठे धबधबे असतील ..👌👌