Це відео не доступне.
Перепрошуємо.

Bhivgad | Bhimgad | Chh. Shivaji Maharaj Forts and History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2023
  • गौरकामत गावातून किल्ल्यावर चढाई करताना कातळात खोदलेलं पाण्याच टाक दिसते. या टाक्याच्या डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍या चढतांना उजव्या बाजूला उंचावर दोन गुहा दिसतात. या गुहां जवळ चढून जाण्यासाठी दगडात खोबण्या खोदलेल्या आहेत. पहिल्या गुहेच्या बाहेर एक वीरगळ आहे. दुसरी गुहा पहिल्या गुहे पेक्षा थोडी वरच्या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. या दोन्ही गुहांचा उपयोग किल्ल्यावर येणार्‍या वाटांच्या टेहळणीसाठी होत असावा. सध्या दोन्ही गुहेत वटवाघुळांचा वावर आहे. गुहा बघुन पुन्हा पायर्‍यांच्या मार्गावर आल्यावर ५ मिनिटात आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी येतो. येथे तटबंदीचे अवशेष दिसतात. प्रवेशव्दारा जवळील पायर्‍या घडीव दगडांच्या आहेत.
    उध्वस्त प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक खांब टाक पाहायला मिळते. याठिकाणी स्थानिक गावकरी पूजा करतात. टाक्याच्या बाजूने वर चढून गेल्यावर दोन पायवाटा फ़ुटतात. उजव्या बाजूची वाट किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील टोकाकडे जाते. या ठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे. या टोकावरुन खाली गौरकामत गाव आणि गावातून गडावर येणारी वाट दिसते. उत्तर टोक पाहून पुन्हा वाटेवर येऊन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात एक डावीकडे जाणारी एक वाट दिसते. यावाटेने चालत गेल्यावर आपण दोन टाक्यांपाशी पोहोचतो. यातील एक खांब टाक असून त्यात पाणी आहे. तर दुसरे टाकं कोरडे आहे. या टाक्यावरुन एक वाट पुढे वदप मार्गावरील टाक्याकडे जाते. तिथे न जाता किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावरील अवशेष पाहाण्यासाठी आल्या मार्गाने पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन २ मिनिटे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. इथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील मोठ्या टाक्या जवळ वाड्याचे जोतं आहे. या जोत्याच्या बाजूला असलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर वाट खाली उतरायला लागते. येथून खालच्या बाजूला एक खिंड दिसते. या खिंडीतून वदपला जाणारी वाट उतरते. खिंडीतून समोरच्या डोंगरावर चढणारी पायवाट ही ढाक किल्ल्यावर जाणारी वाट आहे.
    #Karjat #Bhivagad

КОМЕНТАРІ • 31

  • @abhishekab2905
    @abhishekab2905 9 місяців тому

    Khupch sundar ahe

  • @avc_travellerofsahyadriavc998

    High quality content.
    But Need more videos.
    Please post more.
    Please.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      Thank You...already uplaoded 168 videos with atleast 100 forts on channels... obviously improving and adding more..thanks a lot again🙏🙏

    • @avc_travellerofsahyadriavc998
      @avc_travellerofsahyadriavc998 Рік тому

      @@user-gp7wm3rv2j सगळे vdo 3 te 4 velaa पाहिले.
      धन्यवाद.
      You r a motivation.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      Thanks a lot for your support and kind words.

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 Рік тому

    Mast, jabardast, amazing

  • @abhishekab2905
    @abhishekab2905 9 місяців тому

    Jai kshatriya veer shivrai🚩🚩🚩

  • @avc_travellerofsahyadriavc998

    स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर vdo aala. Good.

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому

    Nice information and vedio.

  • @mydriftwoodart
    @mydriftwoodart Рік тому

    Khupch sundar 👌👌👌👌👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Time_Traveller.21
    @Time_Traveller.21 Рік тому

    Mst Kishor dada 😊🚩🚩

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Рік тому

    खुप छान

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому

    अपरिचित ; पण ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा अप्रतिम किल्ला पहायला मिळाला . खुप खुप आभार🙏🙏🚩🚩🚩

  • @YOGESHDESHMUKHVLOG333
    @YOGESHDESHMUKHVLOG333 Рік тому +1

    सर गेले ५ वर्षे ह्या किल्याचे संवर्धन भिवगड अखंड संवर्धन समिती गौरकामथ आणि इतर प्रतिष्ठान यांचे माध्यमातून चालू आहे

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      मनापासून धन्यवाद खूप छान काम करत आहात 🙏🙏🙏

  • @LifeIsGreatGirishArunDikshit

    वा, वा...सुरेख गड आणि परिसर 👍✌👌 कुठल्या महिन्यातील चित्रीकरण आहे?

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Рік тому

    सर तुम्ही चालता बोलता इतिहास आहे.