Це відео не доступне.
Перепрошуємо.

Umbarkhind : Chh Shivaji Maharaj History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2022
  • इ.स.१६६०ला शाइस्ताखान मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे १६६०ला पुण्यात येऊन राहिला. जून १६६०ला शाइस्ताखानाने शिवाजी राजांचा चाकणचा कोट जिंकून घेतला .१६६० च्या शेवटी आदिलशहाच्या गालिब ह्या किल्लेदाराला हरवून परांडा कोट मुघल सरदार कारतलब खान याने जिंकून घेतला. १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने कारतलब खानास शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल , कल्याण , भिवंडी , पनवेल , नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाना केले. कारतलब खानासोबत कच्छवाह , चतुरभूज चौहान , अमरसिंह चंद्रावत , मित्रसेन व त्याचा भाऊ , सर्जेराव गाढे , सावित्रीबाई उर्फ रायबाघण , जसवंतराव कोकाटे , जाधवराव हे मुघलांचे सरदार ह्या मोहिमेत होते.
    २ फेब्रुवारी इ.स.१६६१ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले
    #Umbarkhind

КОМЕНТАРІ • 25

  • @vaibhavgharge6159
    @vaibhavgharge6159 Рік тому

    अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.

  • @snehawad3930
    @snehawad3930 Рік тому +1

    माझ्या राजांच्या अफाट शौर्याची साक्ष देणारी उंबर खिंड🙏🙏🚩🚩🚩 सुंदर व्हिडिओ .

  • @user-vh1yx1su1t
    @user-vh1yx1su1t Рік тому

    Sundarmahitidadadhanyawad

  • @sagargaikwad0207
    @sagargaikwad0207 Рік тому

    खूप दिवसांपासून वाट पाहत होतो तुमच्या व्हिडिओज ची.. खूप खूप धन्यवाद!!!

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 Рік тому

    Jay Shivray

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Рік тому

    समरभूमी उंबरखिंड चा ऐतिहासिक माहिती पूर्ण व्हिडीओ बघून समाधान लाभले, खूप उशिराने आपण व्हिडीओ प्रसृत केला , अखेर आम्हाला बघायला मिळाला। आपले खूप आभार।।
    जय श्री छत्रपती व त्यांचे सेनावीर मावळे यांचा विजय सदा असो।।

  • @mydriftwoodart
    @mydriftwoodart Рік тому

    Khupch Chan👌🚩🚩🚩🚩🚩

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Dada atishay chhan mahiti sangitali Umberkhinditil ladhyachi Chhatrapati Shivaji Maharajanche yudhhakaushalya aani sarv baarik baarik goshtincha vichar karun keleli asat . Chhatrapati Shivaji Maharaj aani sarv dnyat adnyat maavlyana trivar manacha mujra.

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 Рік тому

    very nice

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 Рік тому

    Jay shivray

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      जय शिवराय जय शंभूराजे

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 Рік тому

    The Class, Pleas Continue Mr. Kishor

  • @hmd1089
    @hmd1089 Рік тому

    खरंच खूप छान माहिती दिली। पुढच्या वेळी जमलं तर आम्हाला पण घेऊन जा।😊
    🚩🚩🚩

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      धन्यवाद 🙏.. नक्की प्लॅन करू

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 Рік тому

    How to reach there

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      खोपोली पाली मार्गावर.. तुक्साई गावाजवळून डावीकडे वळून 7-8 किमी नंतर आहे उंबरखिंड

    • @prasadpote5871
      @prasadpote5871 Рік тому

      @@user-gp7wm3rv2j thanks kishor

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Рік тому

    आम्ही कुवरंडा घाटातून गेलो होतो dukes point पासून जो आहे.

  • @snehawad3930
    @snehawad3930 10 місяців тому

    प्रसन्नगड - चावंड किल्ल्याला भेट दिली आहे का तुम्ही ?

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  10 місяців тому

      दिली आहे परंतु video नाही बनवला , अजून एकदा जायचा प्लॅन आहे .

  • @psm4727
    @psm4727 Рік тому

    ही खिंड खोपोली पाली रस्तावर रायगड जिल्ह्यात खळपुर टोल नाका जवळ