Це відео не доступне.
Перепрошуємо.

Cabo de Rama fort | Historical Goa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 кві 2023
  • गोव्याच्या दक्षिण जिल्ह्यातील मडगाव स्टेशन पासून 27 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.
    किल्ल्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते कि, किल्ल्याचा संबध रामाशी असला पाहिजे.
    एका आख्यायिकेनुसार राम जेव्हा 14 वर्षांच्या वनवासासाठी गेले असता, या ठिकाणी त्यांनी काही काळ घालवला होता असे म्हणतात.
    हा किल्ला गोव्यातील स्थानिक राज्यकर्त्यांनी बांधला आहे. इ.स.1763 मध्ये तो पोर्तीगीजांनी आपल्या ताब्यात घेतला. 1792 मध्ये पोर्तुगीजांकडून इग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्यावर तुम्हाला सैनिकांसाठी केलेल्या देवड्या, ठराविक अंतरावर असणाऱ्या तोफा दिसून येतात.
    या किल्ल्यावर जवळपास 21 तोफा आहेत. किल्ल्याची तटबंदी, बुरुज, खंदक मजबूत आहेत. किल्ल्यावरून जंगल, टेकड्या आणि अथांग अशा समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. किल्ल्यापासून जवळच शांत, सुंदर असा काबो डी रामा समुद्र किनारा (बीच) आहे.
    #CaboDeRama #Goa

КОМЕНТАРІ • 17

  • @snehawad3930
    @snehawad3930 6 місяців тому

    अतिशय सुंदर ' माहितीपूर्ण व्हिडियो👌👌🙏🙏🙏
    🚩🙏🌹 जय श्री राम🌹🙏🚩

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому +1

    गड किल्ल्याच्या मालिकेतील गोव्याचा एक प्राचीन आणि आज खुपच दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या किल्ल्याचं दर्शन घडवलंत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 Рік тому +1

    Great

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Рік тому +1

    गोव्यातील किल्ल्याविषयी छान माहिती दिली, ज्यास्त महाराष्ट्रातील लोकांना गोव्यातील किल्ल्याची माहिती नाही, किंवा तसे काही वाचनात आले नसेल??? तरीही तुम्ही मेहनतीने हा व्हिडिओ बनवून किल्ल्याविषयी माहिती दिलीत आपले आभार...

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Dada khupach sundar killa aahe ha tyasobat tumhi ji goa madhil aparichit ase kille shodhun ji mahiti lokanparyant pohochavtat ti vakhannyajogi aahe, tumchyamule govyatil sundar kille aani mandiranchi mahiti aamhala sangitali tyabaddal anek dhanyawad. Asech changle karya aaplya hatun ghadat raho hich sadiccha.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      धन्यवाद ललित भाऊ 🙏🙏

  • @snehawad3930
    @snehawad3930 6 місяців тому

    ट्रेन विकटगडाच्या पायथ्याशी थांबते का? काय छान वाटत असेल . तुम्ही पण ट्रेन मधूनच गेलात का ..

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  6 місяців тому

      Nahi...Neral Varun nighate, matheran sathi ahe train...ambala cross Khali vatet

  • @jai1121
    @jai1121 Рік тому

    धन्यवाद आपण येवडी सुंदर माहिती दिल्याबद्दल

  • @Mivatsaru
    @Mivatsaru Рік тому

    Very good

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Рік тому

    Dhanyawad ek chaangla killa pahayala milaala. Goa government ne yaache restoration karane khup garajeche aahe. Govt. Chi willpower pahije.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      धन्यवाद , तरी गोवा सरकार आपल्या राज्यापेक्षा चांगल काम करत आहे