Це відео не доступне.
Перепрошуємо.

Shivlinga

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2022
  • #CarvedShivlinga #Sahyadri

КОМЕНТАРІ • 23

  • @drmukundpatil5569
    @drmukundpatil5569 Рік тому

    खुप छान कीशोर. 👌🏻🚩🙏🏻
    महादेवाचे दर्शन घ्यायला लगेच जातो रविवारी

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Wow Dada new look with micro daadhi, sundar look aahe. Mahadevchi pindi nisargramya parisarat jyani koni tayar keli asel tyana manacha mujra. Atishay sundar aani atbhut aahe he Shivling. Dhanyawad Dada punha ekda eka changlya aani aparichit thjinache darshan ghadvilyabaddal.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Khoop. Chhan

  • @LifeIsGreatGirishArunDikshit

    वाहवा. 👌✌👍 अतिशय सुरेख शिवदर्शन झालं🙏🙏🙏 खूपच भारी👌 हार्दिक धन्यवाद 👍

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 Рік тому +1

    खुपच छान ...👌 एकत रहाव एवढं सुंदर वर्णन ; मस्त शुटिंग .... प्राचिन अशा स्थळाच ... महादेवाच दर्शन झाल .... खुप .. खुप आभार - ...🙏🙏🙏👍

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Рік тому

    अत्यंत विलोभनीय तसेच अपरिचित श्री महादेवाचे दुर्मिळ शिवलिंग दर्शन आपण घडविले या बदल सहयाद्रीच्या गडवाट यांचे धन्यवाद।

  • @anvikapilu
    @anvikapilu Рік тому

    2010 मी गेलो होतो तेव्हा शिवलिंग नव्हते.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      Ok... कदाचित दगड मातीत झाकल गेलं असेल कारण खालच्या गावातील लोकांच्या म्हणण्यानुसर त्यांच्या लहान पनापासून आहे...मलाही नक्की कधीच आहे माहीत नाही...आणि अलीकड असा कोणी काही कोरीव काम करेल अशी शक्यता वाटत नाही.

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 Рік тому

    किशोर सर तुमच्या निमित्ताने अजुन पण सह्याद्री जगतोय आणि बघतोय.. थोड्या शारीरिक व्याधी मुळे मला प्रवास treks शक्य होत नाहीये मात्र तुमच्या निमित्ताने वाटत राहत की नाही आपला प्रवास सुरू आहे.. 🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      प्रतिक मित्रा खूप दिवसांनी कमेंट आली, कुठे गायब झाला असं वाटलं. पण तब्बेत महत्वाची, काळजी घे आणि लवकर बरा होवून परत एकदा सह्याद्रीत ये, सह्याद्रीत जायच्या भावना काय आहेत हे आपण लोकच समजू शकतो. तरीही हाच सह्याद्री बर होण्याची आणि परत यायची शक्ती देईल. काळजी घे🙏

    • @pratiktravelvlogs7282
      @pratiktravelvlogs7282 Рік тому

      @@user-gp7wm3rv2j शरीर साथ देत नाहीये काही त्रास उद्भवले आहेत.. आधी वेळ पैसा नव्हता तरीही manage करून जात होतो.. आज शनिवार रविवार सुट्टी वाला job आहे associate चा manager झालो, वेळ पैसा आला पण तब्येत दगा देवुन गेली.. पण लवकरच नक्की पुन्हा सर्व सुरू करीन.. तोवर तुम्ही आहातच सह्याद्रीच्या दगडा दगडाच दर्शन घडवायला 🙌🙌🙌🙏🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      Ayushyat challenges nehmi astat..tyacha prakar kalanusar badalato evadhach..tyachya var mat karun ch pudh jav lagat...hoil surlit sagal

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 Рік тому

    खूप छान अनुभव आणि video दादा 👌👌👌

  • @azimshaikh8316
    @azimshaikh8316 Рік тому

    Love you bro

  • @rekhasarwade2436
    @rekhasarwade2436 Рік тому

    👌👌🙏🙏khupch chan ahe

  • @AviJadhav
    @AviJadhav Рік тому

    दादासाहेब कुठे गायब आहात?

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      😊 आहे इथेच पण बिझी schedule मुळ व्हिडिओ लवकर येत नाहीत पण आता येतील

  • @sachinmore2577
    @sachinmore2577 Рік тому

    वा छान आहे video🙋🏻‍♂️... आम्ही म्हंटले आहे तूम्हाला आम्हाला सुद्धा कधीतरी घेवून चला तुमच्याबरोबर. 🚩🙋🏻‍♂️

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      नक्की नेवू तुम्हाला