Це відео не доступне.
Перепрошуємо.

Peb Fort | विकटगड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2024
  • विकटगड किंवा पेब किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २,१०० फूट उंचीवर असलेल्या माथेरान टेकडीवर आहे. मलंग गड, तौली टेकडी आणि चंदेरी किल्ला हे सुद्धा याच्या आजूबाजूला किल्ले आहेत.
    या किल्ल्याबद्दल फारशी माहिती नाही आणि कोणी बांधला याबाबद्दल कुठेही नोंद नाही. १९ व्या शतकात झालेल्या लढाईमुळे किल्ल्याचा बहुतांश भाग उध्वस्त झाला आहे.
    किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेबी या देवीवरून या किल्ल्याला पेब हे नाव पडले असावे असे मानले जाते. ऐतिहासिक संदर्भावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांनी धान्य साठवण्यासाठी गुहा वापरल्या होत्या.
    १८१८ मध्ये ब्रिटीश कॅप्टन डिकिन्सन यांनीही भेट दिली होती. किल्ल्याचे दोन प्रवेशद्वार उध्वस्त आहेत. आजही हनुमानाच्या मूर्तीच्या खुणा किल्ल्यावर दिसतात. किल्ल्यातील सर्व वाड्यांना भेट देण्यासाठी लागणारा अंदाजे १ तास लागतो.
    #PebFort #matheran

КОМЕНТАРІ • 16

  • @snehawad3930
    @snehawad3930 5 місяців тому

    पावसाळ्यात तिथ केवढे मोठे धबधबे असतील ..👌👌

  • @SampatPANMAND-wc2oc
    @SampatPANMAND-wc2oc 6 місяців тому

    Ohhhhh…. Very nice

  • @snehawad3930
    @snehawad3930 6 місяців тому

    उत्कृष्ट व्हिडियो ; पण तेवढाच थरारक . .🙏🙏🚩🚩🚩

  • @Mivatsaru
    @Mivatsaru 6 місяців тому

    फारच छान

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 6 місяців тому

    Very nice jay shivray👌👌

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 6 місяців тому

    खूप छान साहेब..

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 6 місяців тому

    हि टाय ट्रेन पएब किल्ला जवळ थांबते काय?

  • @ravirupekar
    @ravirupekar 6 місяців тому

    तुम्ही मदत करतानाचा व्हिडिओ दाखवला पाहिजे होता

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 6 місяців тому

    खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे sir

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  6 місяців тому

      हो लहान मुलामुळे थोड challenging होतय ....तो एडिट करूच देत नाहीत 😊...बरेच Video pending आहेत, हळू हळू येतील आता.