Це відео не доступне.
Перепрошуємо.

दातेगड गणेश मूर्ती प्रतिष्ठापना : Ganesh Festival

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2022
  • Kille Dategad Ganapati Bappa
    #Dategad

КОМЕНТАРІ • 28

  • @yogeshaambhore786
    @yogeshaambhore786 Рік тому

    🙏🙏🙏

  • @amardeasi1066
    @amardeasi1066 Рік тому +1

    खूप छान संकल्पना आहे दादा नक्कीच सर्व मंडळानी यावर विचार केला पाहिजे. त्या निमित्ताने गडकिल्यांची पण माहिती गावातील लोकांना मिळत राहील

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 Рік тому +1

    अगदी हुबेहूब गणरायाची मुर्ती आहे ; तुमचे आणि तुमच्या ' आणे गावातील मित्रमंडळाचे खुप खुप आभार ; अतिशय सुंदर संकल्पना सत्यात उतरवली आहे ; 🙏🌺🙏🌺🙏🚩

  • @snehawad3930
    @snehawad3930 11 місяців тому

    या वर्षी कोणत्या गडावरील गणपती बाप्पाची मुर्ती स्थापन करणार आहात .🙏 ..

  • @abhisheksalunkhe3569
    @abhisheksalunkhe3569 Рік тому +2

    टीम दातेगड सातारा यांच्या वतीने आपले आभारी आहोत 🙏

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Dada dategadavaril akarshak Ganesh murti, Hanuman Murti aani talvarichya aajarachi vihir atishay sundar tar aahech tyat tumhi lokani keleli Ganesh Murtichi pratikrutihi atishay uttam aahe. Salam tumchya karyala.

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 Рік тому

    खूप छान 🚩👌

  • @ashvinimali9444
    @ashvinimali9444 Рік тому

    खूप छान👏👏

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 Рік тому

    खूप आनंद वाटला , Mr. Kishor After long time, Keep Sending, i am anxiously waiting for your Video's

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      धन्यवाद 🙏🙏..sure, I'll try to keep video frequency

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 Рік тому

    मस्त

  • @user-wu6dm9fd3n
    @user-wu6dm9fd3n Рік тому

    धन्यवाद दादा

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому

    दातेगड किल्ल्याची खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. खुप दिवसांनंतर तुमचा आवाज कानावर पडला....... कसे आहात ?? गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया मंगलमुर्ती मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻 Nice video. 👌👌👌

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      मस्त आहे.. धन्यवाद.. गणपती बाप्पा मोरया

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 Рік тому

    खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला दादा असो चला गणपती बाप्पाच्या आगमनाने पुन्हा लवकरच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ही आशा

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому +1

      धन्यवाद...खर तर बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारला आहे ..व्हिडिओ का येत नाही...त्याच खर कारण...गेल्या वर्षी घरी बाळाचं आगमन झालं आणि त्यामुळं ऑफिसच काम आणि बाळ यात कसा वेळ निघून जातो हे कळत नाही यामुळं व्हिडिओ कमी झाले आहेत. पण आता गणपती बाप्पा च्या व्हिडिओ पासून श्रीगणेशा होईल परत एकदा 😊

    • @Hrishikeshjadhav1356
      @Hrishikeshjadhav1356 Рік тому

      @@user-gp7wm3rv2j खूप खूप शुभेच्छा

  • @azimshaikh8316
    @azimshaikh8316 Рік тому

    Bhai kidhar the tum❤️

  • @vitthaldesai5154
    @vitthaldesai5154 Рік тому

    भाऊ खूप भारी हो तुमचा नंबर पाठवा हो मला

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 Рік тому

    या नंतर कोणला व्हिडियो येईल ...

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  Рік тому

      बघुया..ऐनवेळी काय upload करायचा विचार येतोय तो...no plan

    • @sunilwad9607
      @sunilwad9607 Рік тому

      @@user-gp7wm3rv2jok ...👍