Це відео не доступне.
Перепрошуємо.

Juve Fort | St. Estevam Fort | Historical Goa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лют 2022
  • जुवे गावात एका टेकडावर.. हा सेंट इस्तेव किल्ला आहे.. जुवे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी पुरातत्व खात्याने एक बोर्ड हि लावला आहे.. या बोर्डापासून वर टेकडावर जाण्यासाठी एक चिंचोळा रस्ता आहे.. गाडी थेट वर पर्यंत जाते.. इथे अलीकडे एक पाण्याची टाकी आहे.. हि ऐतिहासिक पुरातन विहीर असून त्यातूनच आजकाल या गावाला पाणीपुरवठा होतो.. किल्ला हा सुस्थितीत असून त्याचा मुख्य दरवाजा डावीकडे आहे.. किल्ल्याची तटबंदी साधारण १२-१५ फुट उंच आहे आणि ती जांभ्या चिरे वापरून बांधली आहे.. कच्च्या सत्याने आपण टेकाडाच्या माथ्यावर येताच समोर एक निळ्या पांढऱ्या रंगात रंगवलेले चर्च दिसते.. अलीकडे पाण्याची टाकी आणि त्याच्या डावीकडे किल्ल्याची तटबंदी.. इथून तटबंदीला डावीकडून वळसा मारताच.. किल्ल्याकडे जाणारा चढाव आहे.. आणि एक दरवाजा.. आत एकमजली खोली असून टी कदाचित तुरुंग म्हणून वापरली जात असावी.. किल्ल्याची अवस्था आजही भक्कम अशी आहे.. जुवे बेटावरचा हा किल्ला.. आटोपशीर पण देखणा असा आहे.. किल्ल्याचे बुरुज.. तटबंदी अगदी भक्कम असून गोवा सरकारने याची चांगलीच देखभाल केली आहे..
    #JuveFort #St.EstevamFort #Goa

КОМЕНТАРІ • 15

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 роки тому

    अतिशय वेगळे किल्ले बांधले आहेत.

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 Рік тому +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 2 роки тому +3

    महाराजांच्या ' शभुराजांच्या अफाट पराक्रमाची साक्ष देणारा . ' वेगळ्या थाटणीचा अदभुत किल्ला अप्रतिम माहितीसह पहायला मिळाला .. शेवटी युद्ध प्रसंगाच वर्णन खड्या आवाजातील पोवाड्या प्रमाणे सादर केलत ... फार उस्फूर्त वाटल . संदर व्हिडियो ...🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩

    • @sunilwad9607
      @sunilwad9607 2 роки тому

      @@user-gp7wm3rv2j 🙏🙏🙏🚩🚩

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 2 роки тому

    very nice

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 роки тому +1

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
    Dada farach sundar mahiti sangitali juve killyachi, killyachi bhakkam tatbandi aani charhi bajune tehalani karta yeil asa killa aani Shambhu rajani kelelli ingrajancha kelela adbhut parakramachi saksha denara killa dakhvilyabaddal dhanyawad.

  • @suruchibelsare2714
    @suruchibelsare2714 2 роки тому +1

    खूप दिवसांनी नवीन छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      जय शिवराय, जय शंभुराजे

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 2 роки тому +1

    जय शिवराय

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 2 роки тому

    Khup chan mahiti ani itihas kishor dada 🚩jay shivray🚩