Nikhil Mhaske Vlogs
Nikhil Mhaske Vlogs
  • 49
  • 48 809
चोर दरवाजा, भुयारी मार्ग... एकूणच न पाहिलेला नारायणगड | Narayangad Fort | शिवनेरी वर जाणारी वाट?
नारायणगाव या गावाजवळून अगदी 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याशी गडाचीवाडी गावात मुकाईदेवी मंदिर आहे. नारायणगाव खोडद रस्त्यावर तुम्हाला हे गाव लागते.
नाशिक पुणे हायवेवरून जाताना हा किल्ला आपल लक्ष्य वेधून घेतो. बायपास ने जाणार असाल तर खोडद गावाकडे वळणाऱ्या रस्त्याने तुम्हाला किल्ल्याकडे जाता येते. जवळील बस स्थानक नारायणगाव आहे.
पेशवाई काळात नारायण गडाचा उल्लेख कैद्यांना ठेवण्याची जागा म्हणून आढळतो. अनेकदा या किल्ल्यावरून काही सैनिक पुण्याला आल्याच्या नोंदी आहेत. बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात या गडाची पुनर्बांधणी सुरु होऊन ती बाजीरावपुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात पुरण झाल्याच्या नोंदी आहेत.
नारायणराव पेशव्यांच्या नावावरून गडाला नाव दिले गेलेले नसून गडावर असलेल्या नारायणच्या (सध्या मंदिर सापडत नाही) नावावरून गडाला हे नाव देण्यात आले असावे का? हा प्रश्न मला देखील आहेच!
-----------------------------------------------------------------------------
किल्ले नारायणगड गुगल मॅप लिंक:
maps.app.goo.gl/hna1JNGR5bfDNnQv9
-----------------------------------------------------------------------------
Instagram : nikhilmhaskevlogs
-----------------------------------------------------------------------------
#Narayangad #NarayanGadFort #NarayangaonFort #Sahyadri #nikhilmhaskevlogs #junnarforts #FortsNearJunnar
Переглядів: 545

Відео

विविध सत्तां निर्मित 7 दरवाज्यांची अभेद्य रचना | दुर्गश्री किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 4
Переглядів 26814 днів тому
लवकरच .... गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दुर्गश्री शिवनेरी साखळी मार्ग भाग 1 : ua-cam.com/video/25fvYiWn_Os/v-deo.html दुर्गश्री शिवनेरी उत्तर पठार व बालेकिल्ला भाग 2 : ua-cam.com/video/Z7ilVKqQ2D0/v-deo.html शिवनेरी किल्ला गुगल मॅप लिंक: maps.app.goo.gl/GyDebkTPJDzNmWcWA शिवनेरी किल्ला साखळी मार्ग गुगल मॅप लिंक: maps....
दक्षिण लेणीमधील शिलालेख व शिवाई देवी | अर्थात दुर्गश्री - शिवनेरी | Shivneri Fort | Part 3
Переглядів 46421 день тому
शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत. शिवनेरी किल्ल्याच्या या सिरीज मध्ये आपण सातवाहन कालीन लेणी समूह आणि त्यातील शिवाई माता मं...
बालेकिल्ला व उत्तर पठारावर नक्की काय बघायचं? | दुर्गश्री - किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 2
Переглядів 60228 днів тому
शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत. आज आपण गडाच्या उत्तर पठारावर आणि बालेकिल्ल्यावर असलेल्या वास्तू बघण्यासाठी आलो आहोत. आपला...
साखळदंडाच्या मार्गे शिवनेरी | अर्थात दुर्गश्री -किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 1
Переглядів 4,2 тис.Місяць тому
थोडा रोडव्हील राणे अर्थात प्रथमेश दादा सारखा व्हिडिओ वाटला असेल ते त्याच पूर्ण श्रेय त्यांच्या महत्वपूर्ण व्हिडिओ ला जाते. त्या सतत बघत राहिल्याने थोडा शैली वर प्रभाव पडणारच... शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वे...
आणि आम्हाला गडावर जाणारी वाट सापडत नव्हती... | बिरवाडी किल्ला रोहा | Birwadi Fort Roha
Переглядів 434Місяць тому
रोहा परिसरात अवचितगड पासून एक नवीन डोंगररांग सुरु होते आणि याच डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे बिरवाडी किल्ला होय. इतिहासात या किल्ल्याचा उल्ले आढळत नाही मात्र किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि भुयार बघण्यासारखे आहे. भवानी मातेच्या मंदिरा पासून पुढे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथून पुढे आपण एका बुरुजाच्या जवळ येऊन पोहोचतो. बुरुजावर जाण्यासाठी लोखंडी शिडी असते मात...
रोहा भागातील घोसाळगड उर्फ वीरगड | Ghosalgad Fort | Veergad Fort Roha | ft- @wings_of_traveler
Переглядів 311Місяць тому
रोहा परिसरात तळा आणि घोसाळे ही गावे आहेत. या गावांच्या अगदी जवळच एक एक किल्ला आहे. त्यातील घोसाळगड या किल्ल्याला आपण आज भेट देत आहोत. किल्ल्यावर काही ठिकाणे आम्ही बघितली नाहीत तर त्याविषयी आधी सांगतो. गडावर दरवाजा आहे त्याला आम्ही वरूनच दाखवले मात्र तुम्ही तिथे खाली देखील जाऊ शकता. गडावर एके ठिकाणी शिवमंदिर आहे जिथे तुम्हाला चौकोनी दगडावर शिवलिंग बघायला मिळेल. तिथे तुम्ही नक्की भेट द्यावी. गड अ...
वाघेश्वर मंदिर पवना धरण | Wagheshwar Mandir Shilimb Pavana Dam | Wagheshwar Temple Maval
Переглядів 483Місяць тому
पुण्याजवळ अगदी 60 किलोमिटर अंतरावर पवना धरण परिसरात फक्त उन्हाळ्यात पाण्याच्या बाहेर असते असे एक मंदिर आहे. मंदिराचे नाव वाघेश्वर मंदिर आहे. मंदिराचे स्थापत्य शास्त्र हे हेमाडपंथी असून मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिर परिसरात घाट, छोटेखानी मंदिर, विरशिल्पे आहेत. श्री वाघेश्वर मंदिर गुगल मैप्स लिंक maps.app.goo.gl/kziBK7JsbhozimBK9 Instagram : nikhilmhaskevlogs #वाघेश्वर_मंदिर #व...
Royal Enfield Himalayan Scram 411 Cinematic View | Maval Area Pune
Переглядів 270Місяць тому
Royal Enfield Himalayan Scram 411 Cinematic Video
पन्हाळेकाझी लेणी दापोली | Panhalekaji Leni Dapoli | The Caves of Panhalekaji | Dapoli Series
Переглядів 2862 місяці тому
पन्हाळेकाझी लेणी दापोली | Panhalekaji Leni Dapoli | The Caves of Panhalekaji | Dapoli Series
लोकमान्य टिळक स्मारक व लक्ष्मी केशव मंदिर दापोली | Lokmanya Tilak Smarak Mandir | Dapoli Series
Переглядів 3382 місяці тому
लोकमान्य टिळक स्मारक व लक्ष्मी केशव मंदिर दापोली | Lokmanya Tilak Smarak Mandir | Dapoli Series
भगवान परशुराम भूमी बुरोंडी, दापोली | Shree Bhagwan Parshuram Hill Dapoli | Dapoli Series
Переглядів 1782 місяці тому
भगवान परशुराम भूमी बुरोंडी, दापोली | Shree Bhagwan Parshuram Hill Dapoli | Dapoli Series
श्री व्याघ्रेश्वर व झोलाई देवी मंदिर आसूद दापोली | Vyaghreshwar & Zolai Temple Asud | Dapoli Series
Переглядів 2202 місяці тому
श्री व्याघ्रेश्वर व झोलाई देवी मंदिर आसूद दापोली | Vyaghreshwar & Zolai Temple Asud | Dapoli Series
श्री देव केशवराज मंदिर आसूद बाग दापोली | Shree Keshvaraj Temple Asud Baug Dapoli | Dapoli Series
Переглядів 2922 місяці тому
श्री देव केशवराज मंदिर आसूद बाग दापोली | Shree Keshvaraj Temple Asud Baug Dapoli | Dapoli Series
नवीन ट्रीप साठी काहीतरी शिजतंय | When Pre Planned Trip Execution Starts! | Varandha Ghat Update
Переглядів 1842 місяці тому
नवीन ट्रीप साठी काहीतरी शिजतंय | When Pre Planned Trip Execution Starts! | Varandha Ghat Update
ट्रेकर्ससाठी एक अवघड व दुर्लक्षित किल्ला - किल्ले मोरगिरी | Thrilling Trek of Morgiri Fort
Переглядів 6932 місяці тому
ट्रेकर्ससाठी एक अवघड व दुर्लक्षित किल्ला - किल्ले मोरगिरी | Thrilling Trek of Morgiri Fort
गायकवाड वाडा व गढी - दावडी | Gaikwad Wada Dawadi | Gaikwad Gadhi Dawadi Khed
Переглядів 3,2 тис.3 місяці тому
गायकवाड वाडा व गढी - दावडी | Gaikwad Wada Dawadi | Gaikwad Gadhi Dawadi Khed
दिलावरखानाची घुमटी व मशिद - खेड || Dilawarkhan Ghumati & Mosque- Khed | ft- @wings_of_traveler
Переглядів 4013 місяці тому
दिलावरखानाची घुमटी व मशिद - खेड || Dilawarkhan Ghumati & Mosque- Khed | ft- @wings_of_traveler
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ वाडा | Hutatma Rajguru Wada - Khed | ft- @wings_of_traveler
Переглядів 2173 місяці тому
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ वाडा | Hutatma Rajguru Wada - Khed | ft- @wings_of_traveler
उत्कृष्ठ दुर्गस्थापत्य शैलीचा नमुना दुर्ग अंकाई-टंकाई | Ankai Tankai Fort Trek with Hidden Places
Переглядів 2 тис.4 місяці тому
उत्कृष्ठ दुर्गस्थापत्य शैलीचा नमुना दुर्ग अंकाई-टंकाई | Ankai Tankai Fort Trek with Hidden Places
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर खेड | Shree Siddheshwar Temple Rajgurunagar | ft - @wings_of_traveler
Переглядів 2144 місяці тому
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर खेड | Shree Siddheshwar Temple Rajgurunagar | ft - @wings_of_traveler
2 बालेकिल्ले असलेला किल्ले राजमाची | Unplanned Camping at Rajmachi | @risingbullstockeducation
Переглядів 3254 місяці тому
2 बालेकिल्ले असलेला किल्ले राजमाची | Unplanned Camping at Rajmachi | @risingbullstockeducation
पुरंदर तालुक्यातील किल्ले ढवळगड | Dhavalgad Fort via Unexplored Route | अनोळखी वाटेने ढवळगड ट्रेक
Переглядів 4,6 тис.5 місяців тому
पुरंदर तालुक्यातील किल्ले ढवळगड | Dhavalgad Fort via Unexplored Route | अनोळखी वाटेने ढवळगड ट्रेक
मराठ्यांची अखेरची दुर्ग निर्मिती : किल्ले मल्हारगड / सोनोरीचा किल्ला | Malhargad Fort (Sonori Fort)
Переглядів 3595 місяців тому
मराठ्यांची अखेरची दुर्ग निर्मिती : किल्ले मल्हारगड / सोनोरीचा किल्ला | Malhargad Fort (Sonori Fort)
पवन मावळाचा उत्तुंग पाठीराखा किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड | Kathingad / Tung Fort Trek Vlog
Переглядів 4086 місяців тому
पवन मावळाचा उत्तुंग पाठीराखा किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड | Kathingad / Tung Fort Trek Vlog
फर्ग्युसन कॉलेज डिपार्टमेंटल फेस्टीव्हलची धमाल | Fergusson College Departmental Fest 2023-24
Переглядів 2,5 тис.6 місяців тому
फर्ग्युसन कॉलेज डिपार्टमेंटल फेस्टीव्हलची धमाल | Fergusson College Departmental Fest 2023-24
सह्याद्रीचा राजमुकुट किल्ले केंजळगड || Kenjalgad Fort || Raireshwar & Kenjalgad Trek
Переглядів 2516 місяців тому
सह्याद्रीचा राजमुकुट किल्ले केंजळगड || Kenjalgad Fort || Raireshwar & Kenjalgad Trek
Raireshwar Fort : Witness to Swarajya's pledge || श्री रायरेश्वर पठार : स्वराज्याची शपथ
Переглядів 3356 місяців тому
Raireshwar Fort : Witness to Swarajya's pledge || श्री रायरेश्वर पठार : स्वराज्याची शपथ
स्वराज्याची धारातीर्थे : एक दिवस सात समाधीस्थळे | 1 Day 7 Samadhi's Trip to Historical Bhor
Переглядів 3897 місяців тому
स्वराज्याची धारातीर्थे : एक दिवस सात समाधीस्थळे | 1 Day 7 Samadhi's Trip to Historical Bhor
Pandavgad Fort: Hidden Gem of Vai Satara || किल्ले पांडवगड: सफर विराटनगरीच्या पहारेकऱ्याची
Переглядів 1,3 тис.7 місяців тому
Pandavgad Fort: Hidden Gem of Vai Satara || किल्ले पांडवगड: सफर विराटनगरीच्या पहारेकऱ्याची

КОМЕНТАРІ

  • @prakashshilimkar6078
    @prakashshilimkar6078 7 днів тому

    गड दाखवलास नाही फक्त तु तुझाच व्हिडिओ काढलाय आरे काय ??😢

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 7 днів тому

      संपूर्ण व्हिडिओ बघितली तर गड पण दिसेल. प्रत्येक वास्तूला पाठीमागील कॅमेरा ने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ न बघता केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @prataprashinkarpatil3791
    @prataprashinkarpatil3791 11 днів тому

    हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आमचे आराध्यदैवत, पराक्रमाचे मूर्तिमंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल माहित नसलेली माहिती आपल्या माध्यमातून निखिल आम्हाला बघण्यास मिळाली,सार्थ अभिमान! 😊❤

  • @Krishnabhakt24
    @Krishnabhakt24 11 днів тому

    खूपच सुंदर दादा🎉

  • @nageshkapate07
    @nageshkapate07 13 днів тому

    Mi khup vela train ne jatana pahilay ha durg❤

  • @ni3awachar
    @ni3awachar 13 днів тому

    तुम्ही मुख्य आकर्षण जे आहे ते नाही पाहिलं सर मागे खाली उतरण्या साठी पायऱ्या आहेत तिथून पाण्याचा टाक्या चां बाजूने चालत चालत गड पाहत जाण्यात खरी मज्जा आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 13 днів тому

      हो तेव्हा भीती वाटायची आणि ट्रेकिंग मध्ये खूप नवीन होतो. नक्कीच आपला अहील्यानगर जिल्हा पूर्ण पुन्हा रेकॉर्ड करायचा आहे.

  • @AngadChoudhari-lz6ri
    @AngadChoudhari-lz6ri 14 днів тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashokv6565
    @ashokv6565 14 днів тому

    👌👌👌👌

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 14 днів тому

    khup chan

  • @user-zu3og8rv4d
    @user-zu3og8rv4d 18 днів тому

    Bhau war kontya road ni gela sanga

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 18 днів тому

      गुंडेवाडी धावडी मार्गे गेलो होतो... मांढरदेवी MIDC रोड ला आहे. मेणवली मार्गे दुसरी एक वाट आहे

  • @AngadChoudhari-lz6ri
    @AngadChoudhari-lz6ri 21 день тому

    जय शिवराय

  • @dattatraya7890
    @dattatraya7890 21 день тому

    खूप छान माहिती देता दादा तुम्ही

  • @vedantbhor-ps1yq
    @vedantbhor-ps1yq 27 днів тому

    मी दर आठवड्याला साखळी मार्गाने शिवनेरीवर जातो

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 27 днів тому

      वाह... भारीच! पूर्व लेण्यांमधील काही लेणी माझ्या बघायच्या बाकी आहेत. तुम्हाला माहित असेल तर मला Instagram वर थोडी मदत करा.

    • @vedantbhor-ps1yq
      @vedantbhor-ps1yq 25 днів тому

      @@nikhilmhaskevlogs dada mi insta handel nahi karat pn 1 sangu shakato ki junnar la tracking sathi khup changale spout ahet ajun

    • @vedantbhor-ps1yq
      @vedantbhor-ps1yq 25 днів тому

      @@nikhilmhaskevlogs mi pn sarva caves nahi bagitalya karan sakhali route ne jatana bibatychi bhiti aste tu jya caves bhagitalyana tithe sudha asto bibatya

  • @vedantbhor-ps1yq
    @vedantbhor-ps1yq 27 днів тому

    love from Junnar

  • @AkashWalture
    @AkashWalture 28 днів тому

    Best information about fort,when I am free from work definitely I will see chanel vlogs❤️👍👍👍

  • @Nomaanpatel77
    @Nomaanpatel77 28 днів тому

    Amazing video 📸 ❤

  • @kunal-dg8ep
    @kunal-dg8ep 28 днів тому

    खुप vlog चॅनल्स पाहिलेत पण अश्या प्रकारे अभ्यासपूर्ण माहिती देणारा तु एकटाच आहेस. किल्ला कसा पहावा हे तुझ्या व्हिडिओ मधून लोकांनी शिकायला पाहिजे. 🧡 तुला वियूज कमी येत असतील पण ही माहितीपूर्ण documentation पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏🙌

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 28 днів тому

      तुमच्या या कमेंट ने दिवसाची सुरुवात खूप छान झाली. धन्यवाद... अशीच सोबत असू द्या🚩

  • @aumcreations8215
    @aumcreations8215 29 днів тому

    Torna Adhi Lal Mahalat Raje Barach Kaal Hote. Tymule Adhi Lal Mahal Karun Mag Torna Kelat Tarach Maharajanchya Pravasachi Suruvat Mhanata Yeil.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 29 днів тому

      नक्कीच यात अजून सुधारणा करता येतील भरपूर... प्रयत्न तर असेल की जितकं शक्य आहे तितका त्या मार्गाने जावं

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 29 днів тому

    भावा तुझे आभार,पण काळ्जी घेऊन शूट कर‌.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 29 днів тому

      हो, काळजी घेतो. धन्यवाद, जय शिवराय🚩

  • @Nomaanpatel77
    @Nomaanpatel77 Місяць тому

    अतिशय छान व्हिडिओ... सर्वांनी काळजी घ्यायला हवी, तेव्हाच आपले गड किल्ले चांगले राहतील...❤

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      हो... आपली संपत्ति आपणच जपायला हवी🚩

  • @dipakshinde2586
    @dipakshinde2586 Місяць тому

    🚩🚩🚩🚩

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 Місяць тому

    दादा माहित नसलेली माहिती आपण दिली आभारी आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद, आपला प्रतिसाद असेल तर अजूनही अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू!

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 Місяць тому

    Dada tujhi mahiti uttam asach bhairav gad chi pan mahiti de

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      महाराष्ट्रात भैरवगड खूप आहेत. कोणता भैरवगड तुम्हाला अनुभवायचा आहे सांगा... नक्कीच पुढील काळात तिथे भेट देतो

  • @gauravchaudhari2929
    @gauravchaudhari2929 Місяць тому

    अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... सर🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद सर असाच पाठिंबा असू द्या, जय शिवराय🚩

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 Місяць тому

    Aaapratim sir❤❤

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद सर, असाच पाठिंबा असू द्या, जय शिवराय🚩

  • @anujyeole3188
    @anujyeole3188 Місяць тому

    दुर्गश्री शिवनेरी खूप सुंदर अनुभव. उत्सुकता पुढील सिरीज ची . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      नक्कीच... नवीन सिरीज रेकॉर्डिंग तू आला की करूयात सुरू!

  • @rrbkar004
    @rrbkar004 Місяць тому

    चांगल्या - निर्दयी एडिटिंग ची प्रचंड आवश्यकता आहे या व्हिडिओ ला ! एकूण २३+ मिनिटांचा हा व्हिडिओ सहज ७ ते ९ मिनिटांचा होऊ शकला असता. निखिल यांनी स्वतः उल्लेखलेल्या कॉमेंट नुसार खरंच स्वतःची आणि अनावश्यक कॉमेन्ट्री खूप जास्त आहे तसच सोबतींना दिलेल्या सूचना सुद्धा अनाकलनीय कारणास्तव फायनल व्हिडीओत ठेवल्या आहेत. क्रियाटरने स्वतःच्या भावना व्यक्त करायलाच हव्यात पण Try not to get ovwrly preachy .. प्रामाणिक सल्ला आहे - hope u take it positively. पुढील कामासाठी शुभेच्छा !

  • @minakashidhengle
    @minakashidhengle Місяць тому

    साखळदंड मार्ग बंद केला आहे ना, नक्की त्याची एक map image दिली असती तर बरे झाले असते, आम्ही पण गेलो असतो , माझ्या 8 वर्षाच्या मुलाला खुल आवड आहे, गड किल्ल्याची

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      किल्ल्याच्या या मार्गाला भिंत बांधून बंद केलेलं आहे हे मी सुरुवातीला दाखवलं आहे. मात्र तिथून चढून जाता येत. साखळदंड मार्ग बंद केला होता मधील काळात कारण तिथून काही गिर्यारोहक जाताना मृत्युमुखी पडले होते. मात्र आता तिथे चांगल्या प्रकारे रेलिंग लावल्या आहेत. त्यामुळे थोडा सुरक्षित मार्ग झाला आहे. मॅप इमेज मी लवकरच कम्युनिटी पोस्ट मध्ये upload करेल. ज्यामध्ये तुम्हाला नक्की मार्ग कसा आहे हे समजेल. तुमच्या मुलामध्ये ही गड किल्ल्यांची आवड आहे ऐकून छान वाटलं. त्याच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय शिवराय

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      ua-cam.com/users/postUgkxlSUfCLxIMeDHvUT9MEP2cKZEzvpEiclU?si=nxfUv3lkDkMKndek इथे तुमच्यासाठी मॅप टाकला आहे.

  • @shubhangiyeole1840
    @shubhangiyeole1840 Місяць тому

    अतिशय सुंदर माहिती दिलीत...असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      कार्य तर सुरू राहीलच... आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने प्रेरणा भेटत राहो🚩.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @videshshinde8557
    @videshshinde8557 Місяць тому

    Shidi cha patch easy aahe and bhakkam sudha aahe tikdun trek kara and darwaja chya vate ne khali utara sidha sidha khali utarla ki kacha rasta lagto left gheun sidha chalat raha 5 te 10 mint parat tumi mandir parisarat yal

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद... ही वाट फॉलो केली तर योग्य आहे. मात्र उन्हाने शिडी तापलेली होती त्यामुळे तिथून जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग वळसा घालून जावं लागलं.

  • @ashokv6565
    @ashokv6565 Місяць тому

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AmhiKastkar
    @AmhiKastkar Місяць тому

    भारी व्हिडिओ 🚩 जय शिवराय 🙏

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद... जय शिवराय🚩

  • @avinashjamdar6649
    @avinashjamdar6649 Місяць тому

    एकदम मस्त ... तुमचे व्हिडिओज इतके भारी असतात की ,तुमच्या ह्या व्हिडिओ ची जेव्हा नोटिफिकेशन आली तेव्हा माझा नेट पॅक संपला होता ..तर विशेष हा व्हिडिओ पाहण्यासाठी मी एस्ट्रा पॅक मारला .. खरच खूप मस्त असतात तुमचे vlogs

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद, जय शिवराय!

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 Місяць тому

    Jai shivrai

  • @avinashjamdar6649
    @avinashjamdar6649 Місяць тому

    Mst

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      धन्यवाद, जय शिवराय!

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Місяць тому

    बुरुजाचा बाहेरचा कड्यावरील फोटो दाखवला असता तर योग्य झाले असते.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      हो नवीन vlog लवकर येतोय याच किल्ल्याचा. हा खुप जूना व्हिडिओ होता त्यामुळे काही गोष्टी Miss झाल्या आहेत

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @Nomaanpatel77
    @Nomaanpatel77 Місяць тому

    छान व्हिडिओ त्यासोबत माहिती पण उत्कृष्ट, quality content ❤ with Best videography and audio quality.

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 Місяць тому

    I missed the ride😭😭

  • @ChetanArun
    @ChetanArun 2 місяці тому

    Chan ahe vlog , Bharich❤❤ Mi distoy tumchya Vlog madhye surwatilach...😂😊🎉🎉🙏🏻 @chetanarun

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs Місяць тому

      हो... तुमच्या फोटोग्राफी स्किल्स मस्त आहेत

  • @vaibhavnirmal99
    @vaibhavnirmal99 2 місяці тому

    Nice information ❤

  • @priyankaparate9491
    @priyankaparate9491 2 місяці тому

  • @Sandeepkumar-ug9jg
    @Sandeepkumar-ug9jg 2 місяці тому

    Hunter is best

  • @giridharghatage514
    @giridharghatage514 2 місяці тому

    🔥🔥

  • @v_gallery9
    @v_gallery9 2 місяці тому

    😍😍😍

  • @maheshlode8443
    @maheshlode8443 2 місяці тому

    Thank you for the video 😍😍🔥🔥

  • @nikhilmhaskevlogs
    @nikhilmhaskevlogs 2 місяці тому

    भरपूर दिवसानंतर या व्हिडिओ वर अचानक view यायला सुरुवात झाली. मात्र equipment आणि content तितक्या level चा नाहीये असं वाटतं... तर लवकरच या गडाचा नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वर येईल ज्यात अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ विषयी सर्वात आधी तुम्हाला समजेल!

  • @rachanachaudhari5507
    @rachanachaudhari5507 2 місяці тому

    👍

  • @krishnanaik2812
    @krishnanaik2812 2 місяці тому

    Bhahu ek kam kara, kahi lenya binya dakhau naka, tumchech vedio dakhva, lennyanche vedio amhi dushrya channal var baghu, 🙏 dhanyavad

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 2 місяці тому

      Suggestion baddal dhanyawad... Next time pasun jast details दाखवण्याचा प्रयत्न असेल

    • @krishnanaik2812
      @krishnanaik2812 2 місяці тому

      I am sorry, pan man nishpanna hote, he bhanglele leni baghun, 😢 kiti Atyachar zale Aplya matrubhumivar, kiti deshanni Akramane keli, te hya nishanya thevun gelet, bagha amhi tumchya rashtarachi kashi vaat lavli hoti, 😥 Anni apan Abhimanane tya bhanglelya lenya dakhato, aplyala jarasuddha laaj vatat nahi, sagle milun tyannacha jirnodhaar karnyachi. Bhau, Me fakta aplya babat me tamam mayarashtrian lokan vaddhal bolat ahe. 🙏🚩

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 2 місяці тому

      @@krishnanaik2812 आपल पुरातत्व खात खूप जास्त भयानक आहे असे म्हणायला हरकत नाही. आपण काही चांगलं जरी करत असलो तरी देखील आपल्याला अडविण्याच काम करत. अनेकांनी प्रयत्न केले मात्र नाही शक्य होत...😐

    • @krishnanaik2812
      @krishnanaik2812 2 місяці тому

      Apan bhakri milavnyatch ajun busy ahot, nahi tar Apala Maharashtra 150 varshat kuthe hawa hota, ani kuthe ahe...

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs 2 місяці тому

      @@krishnanaik2812 या गोष्टी यासाठी दाखवायच्या कारण आपली संस्कृती आणि आपले पूर्वज नक्की किती ज्ञानी होते हे संपूर्ण जगाला कळायला हवं... आज आपली ही संस्कृती विकृत राज्यकर्त्यांनी जरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील आज ही जगातून अनेक लोक याच संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात मग आपण का गर्वाने हे दाखवायला नको!

  • @shivshambhuwebworks7057
    @shivshambhuwebworks7057 2 місяці тому