नवीन ट्रीप साठी काहीतरी शिजतंय | When Pre Planned Trip Execution Starts! | Varandha Ghat Update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • अनेक दिवसांपासून pre plan करून ठेवलेली एक सफर आज सुरू होत होती. कधी अशा व्हिडिओ न टाकणारा मी आज ही व्हिडिओ यासाठी टाकतोय कारण ट्रीप चे प्लॅन आम्ही कसे करतो हे दाखवायचं होत. यामध्ये टिप्स सारखं काही नसून फक्त एक entertainment म्हणून तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता.
    महत्वाचं म्हणजे ही व्हिडिओ गुढी पाडव्याच्या काळात रेकॉर्डिंग केलेली आहे. तेव्हा सरकारने या वरंधा घाटातून वाहतूक बंद असल्याचं सांगितलं असताना आम्हाला त्या रस्त्याने अनेक बस दिसल्या. त्यामुळे हा घाट तेव्हा आणि व्हिडिओ अपलोड करत असताना वाहतुकीसाठी सुरू आहे.
    Featured in Video : ‪@wings_of_traveler‬
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #NikhilMhaskevlogs #VarandhaGhatUpdate #VarandhaGhat #BhorGhat

КОМЕНТАРІ • 7