आणि आम्हाला गडावर जाणारी वाट सापडत नव्हती... | बिरवाडी किल्ला रोहा | Birwadi Fort Roha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • रोहा परिसरात अवचितगड पासून एक नवीन डोंगररांग सुरु होते आणि याच डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे बिरवाडी किल्ला होय.
    इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख आढळत नाही मात्र किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि भुयार बघण्यासारखे आहे. भवानी मातेच्या मंदिरा पासून पुढे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथून पुढे आपण एका बुरुजाच्या जवळ येऊन पोहोचतो. बुरुजावर जाण्यासाठी लोखंडी शिडी असते मात्र डावीकडून आणि उजवीकडून गडावर जाणारी दुसरी वाट आहे. आपण डाव्या बाजूच्या वाटेने गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचता. पुढे वाटेत घोड्याचे टाके आहे ते बघून बालेकिल्ल्याकडे जावे.
    गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    बिरवाडी किल्ला गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #BirwadiFort #Birwadi #बिरवाडी_किल्ला #birwadi_killa #BirwadiKilla #रोहा #Roha_Forts #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 4

  • @videshshinde8557
    @videshshinde8557 2 місяці тому +1

    Shidi cha patch easy aahe and bhakkam sudha aahe tikdun trek kara and darwaja chya vate ne khali utara sidha sidha khali utarla ki kacha rasta lagto left gheun sidha chalat raha 5 te 10 mint parat tumi mandir parisarat yal

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      धन्यवाद... ही वाट फॉलो केली तर योग्य आहे. मात्र उन्हाने शिडी तापलेली होती त्यामुळे तिथून जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग वळसा घालून जावं लागलं.

  • @avinashjamdar6649
    @avinashjamdar6649 2 місяці тому +2

    Mst