चोर दरवाजा, भुयारी मार्ग... एकूणच न पाहिलेला नारायणगड | Narayangad Fort | शिवनेरी वर जाणारी वाट?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • नारायणगाव या गावाजवळून अगदी 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याशी गडाचीवाडी गावात मुकाईदेवी मंदिर आहे. नारायणगाव खोडद रस्त्यावर तुम्हाला हे गाव लागते.
    नाशिक पुणे हायवेवरून जाताना हा किल्ला आपल लक्ष्य वेधून घेतो. बायपास ने जाणार असाल तर खोडद गावाकडे वळणाऱ्या रस्त्याने तुम्हाला किल्ल्याकडे जाता येते. जवळील बस स्थानक नारायणगाव आहे.
    पेशवाई काळात नारायण गडाचा उल्लेख कैद्यांना ठेवण्याची जागा म्हणून आढळतो. अनेकदा या किल्ल्यावरून काही सैनिक पुण्याला आल्याच्या नोंदी आहेत. बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात या गडाची पुनर्बांधणी सुरु होऊन ती बाजीरावपुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात पुरण झाल्याच्या नोंदी आहेत.
    नारायणराव पेशव्यांच्या नावावरून गडाला नाव दिले गेलेले नसून गडावर असलेल्या नारायणच्या (सध्या मंदिर सापडत नाही) नावावरून गडाला हे नाव देण्यात आले असावे का? हा प्रश्न मला देखील आहेच!
    -----------------------------------------------------------------------------
    किल्ले नारायणगड गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.gl/hna1JNGR5bfDN...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #Narayangad #NarayanGadFort #NarayangaonFort #Sahyadri #nikhilmhaskevlogs #junnarforts #FortsNearJunnar

КОМЕНТАРІ • 2

  • @prakashshilimkar6078
    @prakashshilimkar6078 29 днів тому +2

    गड दाखवलास नाही फक्त तु तुझाच व्हिडिओ काढलाय आरे काय ??😢

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  29 днів тому +1

      संपूर्ण व्हिडिओ बघितली तर गड पण दिसेल. प्रत्येक वास्तूला पाठीमागील कॅमेरा ने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ न बघता केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद🙏
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे