दक्षिण लेणीमधील शिलालेख व शिवाई देवी | अर्थात दुर्गश्री - शिवनेरी | Shivneri Fort | Part 3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत.
    शिवनेरी किल्ल्याच्या या सिरीज मध्ये आपण सातवाहन कालीन लेणी समूह आणि त्यातील शिवाई माता मंदिर बघणार आहोत. या लेणी समूहात 3 शिलालेख आहेत. त्यातील 2 मी दाखविले आहेत. बाकी 1 शिलालेख पुढे येणाऱ्या इतिहासाच्या व्हिदिओ मध्ये दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे.
    गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    दुर्गश्री शिवनेरी साखळी मार्ग भाग 1 : • साखळदंडाच्या मार्गे शि...
    दुर्गश्री शिवनेरी उत्तर पठार व बालेकिल्ला भाग 2 : • बालेकिल्ला व उत्तर पठा...
    -----------------------------------------------------------------------------
    शिवनेरी किल्ला गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.g...
    शिवनेरी किल्ला साखळी मार्ग गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.g...
    (chain road नावाने तुम्हाला हा मार्ग गुगल मॅप वर दिसेल. महालक्ष्मी लॉन पासून तुम्हाला या मार्गाकडे जाता येते.)
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #शिवनेरी #दुर्गश्री #किल्ले_शिवनेरी #Shivneri #ShivneriFort #ShivneriTrekkingRoute #SakhaliMargShivneri #ShivneriBalekilla #Shivjanmasthal #ShivneriAmbarkhana #KamanimashidShivneri #शिवाई_देवी #सातवाहन_कालीन_लेणी #ShivaiDeviTemple #SatvahanKalinLeni #SatvahanKalinCaves #BauddhCaves #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 2

  • @dattatraya7890
    @dattatraya7890 2 місяці тому +2

    खूप छान माहिती देता दादा तुम्ही