पन्हाळेकाझी लेणी दापोली | Panhalekaji Leni Dapoli | The Caves of Panhalekaji | Dapoli Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • कोकणात दापोली परिसरात सुरू झालेली ही सिरीज आज पाचव्या भागाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे. आपण आज पोहोचलो आहोत पन्हाळेकाझी लेणी समूहाला भेट देण्यासाठी. पन्हाळेकाझी या गावात असलेली ही लेणी बौद्ध कालीन असल्याचे सांगितले जाते मात्र अनेकांच्या मते ही नाथ पंथीय लेणी म्हणजेच हिंदू लेणी आहे. तसे पुरावे मी व्हिदिओ मध्ये दाखविले आहे.
    लेणी समूहात एकूण 28 लेणी असून शेजारी असलेल्या नदीच्या गाळात हि लेणी दडलेली होती. १९७२ साली ही लेणी एका ताम्रपटाच्या मंद्तीने शोधली गेली. लेणी मधील कैलास मंदिर मला खूप जास्त भावून गेले हे मात्र नक्की!
    एक दिवसात सुरू केलेली ही सिरीज तुमच्या अभिप्राय आणि सपोर्ट नंतर इतरही ठिकाणे आणि पर्यटन स्थळांची माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
    -----------------------------------------------------------------------------
    पन्हाळेकाझी लेणी दापोली गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #दापोली #भटकंती_दापोलीची #भटकंती_दापोली_परिसराची #DapoliSeries #tourismDapoli #panhalekaji_cave #panhalekaji #CavesPanhalekaji #PanhalekajiLeni #Pranalakdurg #Panhalekaji_leni_samuh #DapoliTemples #nikhilmhaskevlogs

КОМЕНТАРІ • 13

  • @jayadventures7258
    @jayadventures7258 3 місяці тому +2

    सुंदर लेणी

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 3 місяці тому +1

    Aapratim

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 3 місяці тому +3

    मुस्लिम राजवटीने ताजमहल सारख्या वस्तूचे जतंनआम्ही करीत आहोत, पण आपल्या पूर्वजांनी केलेली कला दुर्लक्षक्षित करत आहे

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  3 місяці тому

      सरकारी यंत्रणा स्वतः जे करायला हवे ते करत नाही मात्र याच सरकारी यंत्रणा आपल्याला काही चांगलं करायला गेलं की अडवतात ही वस्तुस्थिती आहे.

    • @prakashdarekar8414
      @prakashdarekar8414 3 місяці тому

      सुंदर माहिती. दापोली तालुक्यातील बऱ्याच लोकांना या लेण्यांबद्दल माहिती अवगत करायला पाहिजे.

  • @krishnanaik2812
    @krishnanaik2812 3 місяці тому +1

    Bhahu ek kam kara, kahi lenya binya dakhau naka, tumchech vedio dakhva, lennyanche vedio amhi dushrya channal var baghu, 🙏 dhanyavad

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  3 місяці тому +1

      Suggestion baddal dhanyawad... Next time pasun jast details दाखवण्याचा प्रयत्न असेल

    • @krishnanaik2812
      @krishnanaik2812 3 місяці тому +1

      I am sorry, pan man nishpanna hote, he bhanglele leni baghun, 😢 kiti Atyachar zale Aplya matrubhumivar, kiti deshanni Akramane keli, te hya nishanya thevun gelet, bagha amhi tumchya rashtarachi kashi vaat lavli hoti, 😥 Anni apan Abhimanane tya bhanglelya lenya dakhato, aplyala jarasuddha laaj vatat nahi, sagle milun tyannacha jirnodhaar karnyachi. Bhau, Me fakta aplya babat me tamam mayarashtrian lokan vaddhal bolat ahe. 🙏🚩

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  3 місяці тому +1

      @@krishnanaik2812 आपल पुरातत्व खात खूप जास्त भयानक आहे असे म्हणायला हरकत नाही. आपण काही चांगलं जरी करत असलो तरी देखील आपल्याला अडविण्याच काम करत. अनेकांनी प्रयत्न केले मात्र नाही शक्य होत...😐

    • @krishnanaik2812
      @krishnanaik2812 3 місяці тому +1

      Apan bhakri milavnyatch ajun busy ahot, nahi tar Apala Maharashtra 150 varshat kuthe hawa hota, ani kuthe ahe...

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  3 місяці тому +1

      @@krishnanaik2812 या गोष्टी यासाठी दाखवायच्या कारण आपली संस्कृती आणि आपले पूर्वज नक्की किती ज्ञानी होते हे संपूर्ण जगाला कळायला हवं... आज आपली ही संस्कृती विकृत राज्यकर्त्यांनी जरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील आज ही जगातून अनेक लोक याच संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येतात मग आपण का गर्वाने हे दाखवायला नको!