उत्कृष्ठ दुर्गस्थापत्य शैलीचा नमुना दुर्ग अंकाई-टंकाई | Ankai Tankai Fort Trek with Hidden Places

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • नाशिक जिल्ह्यातील अजिंठा सातमाळा पर्वतरांगेत फिरण्याचा हा माझा पहिलाच अनुभव अगदी सुंदर होता. किल्ले अंकाई टंकाई म्हणजे जैन कालीन लेण्यांचा एक समूह. आजहि लेण्यांमधील कोरीवकाम सुबक असून देवी देवतांच्या कोरलेल्या मूर्ती आपल्याला आकर्षित करतात. अंकाई किल्ल्यावरील अगस्ती ऋषींचा आश्रम आणि त्यांची समाधी आपण दर्शन घेऊन गडावरील राजवाडा सदृश्य वास्तू कडे जातो. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग मात्र रुळलेला नसल्याने खडतर आहे. टंकाई किल्ल्यावर सपाटी जास्त असली तरी तिथे असलेले शिवमंदिर मात्र मन मोहून टाकते. याच किल्ल्याची अभ्यासपूर्ण सफर म्हणजे आजचा हा व्हिडीओ!
    आज याच किल्ल्याची सफर व्हिडीओच्या माध्यमातून घडविण्याचा हा एक प्रयत्न आहे. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    दुर्ग अंकाई-टंकाई गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #दुर्ग_अंकाई #अंकाई_टंकाई #अंकाई #टंकाई #Ankai_Tankai_fort #AnkaiTankaiFortTrek #FortAnkai #fortTankai #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 20

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 місяців тому +1

    .....Awesome......💓

  • @snehalkathale2477
    @snehalkathale2477 5 місяців тому +1

    🥳👌

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 5 місяців тому

    Best vlogger

  • @giridharghatage514
    @giridharghatage514 5 місяців тому

    Khup Mast 🥳

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia Місяць тому +1

    Mi khup vela train ne jatana pahilay ha durg❤

  • @dnyaneshwarshejwal3234
    @dnyaneshwarshejwal3234 5 місяців тому

    👍🔥🔥

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  5 місяців тому +1

      पाहुणचार आणि गाईड साठी धन्यवाद🚩

  • @BTV_JACKEY
    @BTV_JACKEY 5 місяців тому

  • @rachanachaudhari5507
    @rachanachaudhari5507 5 місяців тому

    🚩🚩

  • @maheshlode8443
    @maheshlode8443 5 місяців тому

    मस्त विडियो आणि खूप छान माहिती 🙌🏼🙌🏼

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 4 місяці тому +1

    हे किल्ले कुठल्या जिल्ह्य़ात आहेत, जवळचं गाव कुठलं, तिथपर्यंत कसं जायचं, हे नाही सांगितलं.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  4 місяці тому

      नक्कीच पुढील व्हिडिओ मध्ये हे suggestion मी लक्षात ठेवेल.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  4 місяці тому

      नाशिक जिल्ह्यात हे किल्ले असून मनमाड जवळ आहेत. जवळील रेल्वे स्टेशन हे अनकाई आहे. मनमाड किंवा येवला मधून तुम्हाला अनकाई गावात जाण्यासाठी गाडी मिळेल.