पुरंदर तालुक्यातील किल्ले ढवळगड | Dhavalgad Fort via Unexplored Route | अनोळखी वाटेने ढवळगड ट्रेक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • पुरंदर तालुक्यात अनेक किल्ले आहेत मात्र यातील आपल्याला माहित असलेल्या किल्ल्यांच्या पलीकडे जाऊन आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून एक नवीन दुर्लक्षित किल्ला एका वेगळ्या वाटेने तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत. पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर डोंगर रांगेच्या श्रेणीत वसलेला हा दुर्लक्षित किल्ला म्हणजे किल्ले ढवळगड. आज याच किल्ल्याची अभ्यासपूर्ण सफर म्हणजे आजचा हा व्हिडीओ!
    आज याच किल्ल्याची सफर व्हिडीओच्या माध्यमातून घडविण्याचा हा एक प्रयत्न आहे. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    किल्ले ढवळगड गुगल मैप्स लिंक
    नेहमीच्या वाटेने - maps.app.goo.g...
    नवीन सांगितलेल्या वाटेने - maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #किल्ले_ढवळगड #Dhawalgad #DhawalgadFort #Dhavalgad #ढवळगड #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 40

  • @dattatraya7890
    @dattatraya7890 6 місяців тому +2

    खूप छान..बाकी चे फक्त जी बाजू सर्वांना माहिती असते ते दाखवतात, पण तू जे कुणाला जास्त माहिती नाही ते दाखवतो...अशाच video बनवत जा..खूप खूप धन्यवाद

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  6 місяців тому

      धन्यवाद असाच पाठिंबा असू द्या🚩

  • @gauravchaudhari2929
    @gauravchaudhari2929 6 місяців тому +1

    🙌🏼🙌🏼🙌🏼🙏खुपच छान

  • @nehabagul1810
    @nehabagul1810 6 місяців тому +1

    waah 😍..मंजिल एक रास्ते अनेक!

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  6 місяців тому

      बस रस्ते शोधणारा हवा😂

  • @ruchamhaske8542
    @ruchamhaske8542 6 місяців тому +1

    Masta!!!

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 6 місяців тому +1

    सुंदर माहिती

  • @anujyeole3188
    @anujyeole3188 6 місяців тому +1

    Very Insightful Vlog

  • @giridharghatage514
    @giridharghatage514 6 місяців тому +1

    Super 🔥🔥

  • @prataprashinkar2271
    @prataprashinkar2271 6 місяців тому +1

    Nikhil khupch chan😊

  • @snehalkathale2477
    @snehalkathale2477 6 місяців тому +1

    👍👍

  • @rachanachaudhari5507
    @rachanachaudhari5507 6 місяців тому +1

    🔥 🔥

  • @sunilmhaske1970
    @sunilmhaske1970 6 місяців тому +1

    Best information Nikhil.
    Keep it up
    Best wishes for future

  • @dipakshinde2586
    @dipakshinde2586 6 місяців тому +1

    🚩🚩🚩

  • @rohitkale9809
    @rohitkale9809 6 місяців тому +1

    Great work nikhil

  • @rupalimhaske6647
    @rupalimhaske6647 6 місяців тому +1

    ❤❤

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 6 місяців тому +1

    ❤❤❤

  • @rameshshere5744
    @rameshshere5744 6 місяців тому +1

    jay jijau

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  6 місяців тому

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @manishgondyoutube6650
    @manishgondyoutube6650 5 місяців тому

    👍🙏

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194 6 місяців тому +2

    तुम्ही हा ढवळगड ट्रेक एकट्याने पूर्ण केला की सोबत कोण होते.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  6 місяців тому

      दुसऱ्या वेळी गेलो तेव्हा एकटा होतो. आधी गेलो होतो तेव्हा ग्रुप होता 4 लोकांचा

  • @user-vl4sb6vb3d
    @user-vl4sb6vb3d 6 місяців тому +1

    नवीन वाटे पर्यन्त कसे जावे?
    गणेश मंदिरा शेजारी कुंड आहे का?
    दुसरा कार रस्ता कुठून जायचं?

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  6 місяців тому

      हो गणेश मंदिराच्या शेजारी कुंड आहे.
      दोन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगल मॅप लोकेशन description मध्ये दिलेले आहे

  • @vijaykamble9763
    @vijaykamble9763 6 місяців тому +1

    जाण्या साठीचा मार्ग नाही का किल्ले पुरदर पासून चे अंतर सांगा

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  6 місяців тому

      पुरंदर किल्ल्यापासून 38 किलोमिटर वर हा नवीन मार्ग आहे. जाण्यासाठी वाट आहे मात्र खूप कमी लोकांना माहित आहे. त्यासाठी मी description मध्ये दोन्ही बाजूंची लोकेशन दिलेली आहे.
      नवीन मार्ग हा शिंदवणे गावातून आहे. नेहमीचा मार्ग अंबाले गावातून आहे.