लोकमान्य टिळक स्मारक व लक्ष्मी केशव मंदिर दापोली | Lokmanya Tilak Smarak Mandir | Dapoli Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • कोकणात दापोली परिसरात सुरू झालेली ही सिरीज आज चौथ्या भागाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे. आपण आज पोहोचलो आहोत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मूळ गावात चिखलगाव येथे. दापोली तालुक्यातील चिखलगाव हे ठिकाण लोकमान्य टिळक यांचे गाव होते. टिळकवाडी येथे लोकमान्य टिळक यांचा वाडा देखील होता. आज लोकमान्य टिळक यांचा वाडा आपल्याला बघायला मिळत नसला तरी त्यांच्या वंशजांनी बांधलेले स्मारक मात्र आज लोकमान्य टिळक यांचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
    खेड एका गोष्टीचा वाटला कि त्याची काळजी मात्र आता घेतली जात नाही . भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या व्यक्तीच्या कारकिर्दीची दखल आपल्याला आवर्जून घ्यावी लागते.
    इथून पुढे आम्ही निघालो श्री लक्ष्मी केशव मंदिरात. हे मंदिर म्हणजे लोकमान्य टिळक यांचे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. याठिकाणी देखील जीर्णोद्धार झालेला आहे. मात्र आज या दोन्ही वास्तूंकडे कोणीही फिरकत नसल्याचे दिसते.
    एक दिवसात सुरू केलेली ही सिरीज तुमच्या अभिप्राय आणि सपोर्ट नंतर इतरही ठिकाणे आणि पर्यटन स्थळांची माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
    -----------------------------------------------------------------------------
    लोकमान्य टिळक स्मारक मंदिर गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    श्री लक्ष्मी केशव मंदिर गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #दापोली #भटकंती_दापोलीची #भटकंती_दापोली_परिसराची #DapoliSeries #tourismDapoli #लोकमान्य_टिळक #लोकमान्य #lokmanyatilak #LokmanyaTilakMandir #DapoliLokamanyaTilak #Lokmanyatilkchikhalgaon #Lakshmikeshavmandir #VishnuTemple #DapoliTemples

КОМЕНТАРІ • 4