दिलावरखानाची घुमटी व मशिद - खेड || Dilawarkhan Ghumati & Mosque- Khed | ft-

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • राजगुरूनगर सिरीज मधील तिसरा भाग आज आपण घेऊन आलो आहोत. दिलावरखानाची ही कबर किंवा घुमटी आज पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. आज इथे दिलावरखान आणि त्याच्या एका भावाची कबर आहे. कबरीच्या बाजूला एक जुनी मशिद आहे.
    Wings of Traveler Instagram : www.instagram....
    Wings of Traveler YouTuve :
    / @wings_of_traveler
    -----------------------------------------------------------------------------
    दिलावरखानाची घुमटी व मशिद (खेड - हुतात्मा राजगुरुनगर)
    maps.app.goo.g...
    गुगल मॅप वर हे ठिकाण दिलावर खानाचा दर्गा म्हणून नोंदविलेला आहे.
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #Dilawarkhan #दिलावरखान_कबर #दिलावरखान_घुमटी #HutatmaRajguruNagar #Bhatakanti_Rajgurunagarachu #RajgurunagarSeries #Rajgurunagar_Bhatkanti #TouristPlacesinRajgurunagar #PlacestovisitinRajgurunagar #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 10

  • @snehalkathale2477
    @snehalkathale2477 4 місяці тому +2

    👏

  • @RavindraGhatage-zf3bp
    @RavindraGhatage-zf3bp 4 місяці тому +1

    👏👏

  • @bhushanpardeshi4521
    @bhushanpardeshi4521 4 місяці тому +1

    निमगाव वाडा आणि निमगाव खंडोबा, चास कुंडमऊली आणि सोमेश्वर मंदिर दीपमाळ,यशवंत राव होळकरांचा वाफगावचा वाडा अश्या महत्त्वपूर्ण वास्तू तुम्ही तुमच्या राजगुरुनगर सिरीज मध्ये घायलाच हव्यात

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  4 місяці тому

      नक्की ही सिरीज continue करू. यापैकी सोमेश्वर मंदिर दीपमाळ हे मला मॅप ला सापडले नाही. मॅप लोकेशन पाठवले तर मदत होईल.

    • @ganeshpawade101
      @ganeshpawade101 9 днів тому +1

      ​@@nikhilmhaskevlogsखेड तालुक्यातील चास गावात भीमा नदीकाठी सोमेश्वर मंदिर आहे.

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  9 днів тому

      @@ganeshpawade101 गुगल मॅप लिंक देता का त्याची!

    • @ganeshpawade101
      @ganeshpawade101 9 днів тому

      @@nikhilmhaskevlogs maps.app.goo.gl/TxY3LAimiwSSXwve7

    • @ganeshpawade101
      @ganeshpawade101 9 днів тому +1

      @@nikhilmhaskevlogs या मशिदीच्या पूर्व बाजूला म्हणजे पुणे नाशिक रोड व दिलावर खानाची मशीद याच्या मधोमध एक ओढा आहे त्यावर एक छोटेसे धरण आहे त्याला दिलावर खानाचे धरण असे म्हणतात. सध्या त्या भागात भाजी विक्रेते बसतात.