श्री देव केशवराज मंदिर आसूद बाग दापोली | Shree Keshvaraj Temple Asud Baug Dapoli | Dapoli Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री ना पेंडसे सरांची गारंबीचा बापू कादंबरी मी नुकतीच वाचून पूर्ण केली आणि मला वेध लागले ते आसूद बागेचे... मग काय मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे प्लॅन केला की आपण आता दापोली फिरणार आणि त्याची सुरुवात असणार साने गुरुजी स्मृती भवन पासून. परंतु सकाळी खूप लवकर निघालो तर स्मृती भवन बंद होते म्हणून मग दापोली सिरिजची सुरुवात झाली आसूद बागेत असलेल्या केशवराज मंदिरातून.
    विष्णूची म्हणजेच केशवराजाची मूर्ती असलेलं हे मंदिर अगदी निसर्गरम्य परिसरात आहे. अनेकदा माझ्या मनात असलेली कोकणची प्रतिमा एकदा पुन्हा जागी झाली. मंदिराच्या समोर असलेल्या जिवंत पाण्याच्या स्त्रोताच मात्र जन्मस्थान आम्ही शोधू शकलो नाही.
    कोकणातील ही दापोली सिरीज आम्ही सुरू करत आहोत. एक दिवसात सुरू केलेली ही सिरीज तुमच्या अभिप्राय आणि सपोर्ट नंतर इतरही ठिकाणे आणि पर्यटन स्थळांची माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
    -----------------------------------------------------------------------------
    कामतेकर मिसळ गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    श्री दत्त स्वामी समर्थ ध्यान केंद्र दापोली गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    श्री देव केशवराज मंदिर गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #दापोली #भटकंती_दापोलीची #भटकंती_दापोली_परिसराची #DapoliSeries #tourismDapoli #KeshavarajTempleAsud #KeshavarajTemple #VishnuTemple #DapoliTemples

КОМЕНТАРІ • 22