पवन मावळाचा उत्तुंग पाठीराखा किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड | Kathingad / Tung Fort Trek Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • पवन मावळ म्हणजे अनेक किल्ल्यांनी वेढलेला निसर्गरम्य परिसर. याच पवन मावळ मधील एक उत्तुंग असा किल्ला म्हणजे किल्ले तुंग ऊर्फ कठीनगड. स्वराज्याच्या इतिहासात मोलाच स्थान असलेला एक किल्ला म्हणजे किल्ले तुंग. आज याच किल्ल्याची अभ्यासपूर्ण सफर म्हणजे आजचा हा व्हिडीओ!
    आज याच किल्ल्याची सफर व्हिडीओच्या माध्यमातून घडविण्याचा हा एक प्रयत्न आहे. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    किल्ले तुंग ऊर्फ कठीनगड गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #Kathingad #Tung_fort #Tung #Kathingad_fort #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 20

  • @nehabagul1810
    @nehabagul1810 7 місяців тому +1

    🚩

  • @dnyaneshwarshejwal3234
    @dnyaneshwarshejwal3234 7 місяців тому +1

    ❤️👍

  • @monikaburhan7784
    @monikaburhan7784 7 місяців тому +1

    खुप छान 🎉all the best guys keep going ❤

  • @prataprashinkar2271
    @prataprashinkar2271 7 місяців тому +2

    निखिल मस्तच👌

  • @prachalitparate8565
    @prachalitparate8565 7 місяців тому +1

    ❤❤ best

  • @sumitpulate5372
    @sumitpulate5372 7 місяців тому +1

    Mast👌👌👌🚩🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 місяців тому +1

    Awesome.....💕

  • @snehalkathale2477
    @snehalkathale2477 7 місяців тому +1

    Awesome 🔥🔥

  • @kunal-dg8ep
    @kunal-dg8ep 2 місяці тому +1

    खुप vlog चॅनल्स पाहिलेत पण अश्या प्रकारे अभ्यासपूर्ण माहिती देणारा तु एकटाच आहेस. किल्ला कसा पहावा हे तुझ्या व्हिडिओ मधून लोकांनी शिकायला पाहिजे. 🧡 तुला वियूज कमी येत असतील पण ही माहितीपूर्ण documentation पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे असेच व्हिडिओ बनवत रहा 🙏🙌

    • @nikhilmhaskevlogs
      @nikhilmhaskevlogs  2 місяці тому

      तुमच्या या कमेंट ने दिवसाची सुरुवात खूप छान झाली.
      धन्यवाद... अशीच सोबत असू द्या🚩

  • @dipakshinde2586
    @dipakshinde2586 7 місяців тому +1

    🚩