Tiger mamma's vlogs
Tiger mamma's vlogs
  • 139
  • 523 346

Відео

टायगरच्या पायांची केली मालिश ||
Переглядів 1,9 тис.2 години тому
टायगरच्या पायांची केली मालिश ||
धरणावर मासे पकडले / हूंदडत बसलाय पोरगा
Переглядів 1,7 тис.4 години тому
धरणावर मासे पकडले / हूंदडत बसलाय पोरगा
टायगर ब्लॅंकेट घेऊन झोपतोय इतकी थंडी/ मासे वर येत नाहीत
Переглядів 3,4 тис.7 годин тому
टायगर ब्लॅंकेट घेऊन झोपतोय इतकी थंडी/ मासे वर येत नाहीत
थंडीमध्ये पेटवली होळी || टायगरला सगळे रस्ते माहितेय
Переглядів 2,8 тис.9 годин тому
थंडीमध्ये पेटवली होळी || टायगरला सगळे रस्ते माहितेय
एका वर्षात एका वावरात तीन वेळा पिकं घेतली जातात.
Переглядів 2,5 тис.12 годин тому
एका वर्षात एका वावरात तीन वेळा पिकं घेतली जातात.
किट्टूला वाघाने खाल्ले 😥 म्हणून टायगरला करमत नाय
Переглядів 6 тис.14 годин тому
किट्टूला वाघाने खाल्ले 😥 म्हणून टायगरला करमत नाय
गावची थंडी बाब्बो 😯/ नेतवड वरून आत्तू आली भेटायला
Переглядів 3 тис.14 годин тому
गावची थंडी बाब्बो 😯/ नेतवड वरून आत्तू आली भेटायला
गावाला पोहोचताच घेतली भरपूर मच्छी / वाटेमध्ये भेटले आपले युट्युब फॅमिली मेंबर
Переглядів 4,9 тис.19 годин тому
गावाला पोहोचताच घेतली भरपूर मच्छी / वाटेमध्ये भेटले आपले युट्युब फॅमिली मेंबर
टायगर चालला गावाला 🚗 टायगर चा मित्र खूप रडला 😥
Переглядів 11 тис.19 годин тому
टायगर चालला गावाला 🚗 टायगर चा मित्र खूप रडला 😥
म्हणून इतके दिवस व्हिडिओ येत नव्हते 😔
Переглядів 3,7 тис.14 днів тому
म्हणून इतके दिवस व्हिडिओ येत नव्हते 😔
टायगरच्या मित्राने घूस मारली 🤦🏻‍♀️/ BMC हॉस्पिटलमध्ये गेली ||
Переглядів 1,5 тис.14 днів тому
टायगरच्या मित्राने घूस मारली 🤦🏻‍♀️/ BMC हॉस्पिटलमध्ये गेली ||
तिने झाडं लावली ना मग तिनेच तोडायची || रानात शेती करायची 🤪
Переглядів 2,5 тис.21 день тому
तिने झाडं लावली ना मग तिनेच तोडायची || रानात शेती करायची 🤪
आजची गुड मॉर्निंग टायगर कडून // tiger is a good boy
Переглядів 2,1 тис.21 день тому
#Dailyvlog #dailyvloglifevideo #Indiandog #germanshepharddog #marativlog
अश्विनीच्या बर्थडेची धम्माल पार्टी 😄😍||
Переглядів 2,9 тис.28 днів тому
अश्विनीच्या बर्थडेची धम्माल पार्टी 😄😍||
भाऊबीजला सुप्रियाने दिली पार्टी / अंजुची नवीन प्रथा 😄
Переглядів 2,4 тис.Місяць тому
भाऊबीजला सुप्रियाने दिली पार्टी / अंजुची नवीन प्रथा 😄
फटाक्यांमुळे टायगर भाजला.?? 🤔 😯
Переглядів 2,8 тис.Місяць тому
फटाक्यांमुळे टायगर भाजला.?? 🤔 😯
टायगर अजिबात फटाक्यांना घाबरत नाही 😯 फटाक्यांमध्ये नाचतोय 🤦🏻‍♀️||
Переглядів 3,2 тис.Місяць тому
टायगर अजिबात फटाक्यांना घाबरत नाही 😯 फटाक्यांमध्ये नाचतोय 🤦🏻‍♀️||
मम्मीचा हात लचकला 😔/अंजु चालली साडी नेसून
Переглядів 2 тис.Місяць тому
मम्मीचा हात लचकला 😔/अंजु चालली साडी नेसून
आय फोन घेतला 😯 पहिल्यांदाच mcdonald's मध्ये गेली
Переглядів 1,6 тис.Місяць тому
आय फोन घेतला 😯 पहिल्यांदाच mcdonald's मध्ये गेली
शेवटी टायगरची दिवाळीची शॉपिंग झाली😄/ सोप्यात सोप्या करंज्या अशा बनवा.
Переглядів 1,2 тис.Місяць тому
शेवटी टायगरची दिवाळीची शॉपिंग झाली😄/ सोप्यात सोप्या करंज्या अशा बनवा.
चला अंजूच्या घरी 🏠😄
Переглядів 2,2 тис.Місяць тому
चला अंजूच्या घरी 🏠😄
रात्रीचा केला रेस्क्यू / एक पिल्लू हरवलं 😔/ पायावर लादी पडली
Переглядів 1,7 тис.Місяць тому
रात्रीचा केला रेस्क्यू / एक पिल्लू हरवलं 😔/ पायावर लादी पडली
आशीर्वादाचा फक्त एक रुपया 😄👍🏻khup chan gift dile. 🙏🏻
Переглядів 1,9 тис.Місяць тому
आशीर्वादाचा फक्त एक रुपया 😄👍🏻khup chan gift dile. 🙏🏻
कपडे आणायला बांद्राला गेलो. इथे रोजच सेल असतो Branded new collection, Dewine shop
Переглядів 2,1 тис.Місяць тому
कपडे आणायला बांद्राला गेलो. इथे रोजच सेल असतो Branded new collection, Dewine shop
लाडक्या भावाने पैसे दिले 🤪 ||
Переглядів 1,8 тис.Місяць тому
लाडक्या भावाने पैसे दिले 🤪 ||
चला दिवाळीची खरेदी करूया 😄
Переглядів 3,5 тис.Місяць тому
चला दिवाळीची खरेदी करूया 😄
मारामारी करून काही फायदा होत नाय 😯
Переглядів 3,8 тис.Місяць тому
मारामारी करून काही फायदा होत नाय 😯
सम्पूर्ण घराच्या लादया बदली करणे तर शक्य नाही /लहान पणा पासून पाय वाकडेच आहे
Переглядів 2,4 тис.Місяць тому
सम्पूर्ण घराच्या लादया बदली करणे तर शक्य नाही /लहान पणा पासून पाय वाकडेच आहे

КОМЕНТАРІ

  • @akshayJADHAV-pu3yg
    @akshayJADHAV-pu3yg 27 хвилин тому

    Amchya shedari Sudarshan Tiger sar ka kutra aahe panchayat

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 45 хвилин тому

    खूप छान सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. टायगर खूप छान आनंद घेत आहे.वाॅवर सगळी खूप विस्तीर्ण आहेत. सगळी माहीती मिळतेय गावात . बांधावरील दृश्य शेती भारीच आहे . भाताची मळणी छान चाललीय खलयातील रास भारीच असते काही ठिकाणी बडवतात काही ठीकाणी मशिन वर करतात.टायगर भागो भागो पलतोयच पलतोय रस्ते पाठ झाले जाताना जड अंतःकरण होत असेल ना पण पुन्हा परतीचे आशेने म्हणून म्हणतात गाव सुटना 😊

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 Годину тому

    😂😂😂😂😂😂 Poona madha😂😂😂❤❤❤❤❤ love you

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 Годину тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vatsalarokde6474
    @vatsalarokde6474 Годину тому

    New Year Ikdech Celebrate Kara..🎉🎂🎊🎊🎆🧨

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 5 годин тому

    चूक तुमची आहे..त्याला घरात ठेवायचे..मुलाप्रमाणे पाळता व बाहेर ठेवता म्हणजे वाघ आला की आपण सुरक्षित..बळी त्या मुक्या प्राण्याचा..असं पण करता आलं असतं की घराबाहेर एक मजबूत, मोठा लोखंडी पिंजरा बनवायचा की कोणत्याही प्राण्याचा पंजा आत जाणार नाही अशी जाळी असली पाहिजे..अगदीच वाघ आला तर तो भुंकून तुम्हाला सावध करेल पण त्याचा बळी जाणार नाही..रात्री त्यात ठेवावे

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs 3 години тому

      बहुतेक तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाही आणि व्हिडिओ पाहायचा आधीच कमेंट केलेली दिसते 😄 किट्टू दुसऱ्या गावात गेला होता तो आम्ही पाळलेला कुत्रा नव्हता संपूर्ण वाढीचा तो एकमेवच कुत्रा होता आता तो दुसऱ्या गावात गेल्या असल्याकारणाने त्या गावात भरपूर ऊस आहे आणि त्या उसामध्ये वाघ लपलेला होता तर तेथे त्याला वाघाने खाल्ले आमच्या गावात किंवा आमच्या घराच्या बाहेर नाही आता तो या गावातून त्या गावात असा हुंदडत असायचा मुका प्राणी आहे एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवलं की त्याच्या मागोमाग तो जाणारच आता त्याच्यासाठी पिंजरा कुठून आणायचा आम्ही तर चार दिवस गावी जातो फक्त तेही तीन-चार महिन्यानंतर म्हणूनच सांगते पूर्ण व्हिडिओ पहा 😄😄😄

  • @sangeetachandrakant
    @sangeetachandrakant 16 годин тому

    ताई तूम्ही गावी जाताना व येताना जेवायला बसताना टायगरला वेनीला आईकिमं देतं जा . उलटी होऊ नये म्हणून त्यांचे डाक्टर औषधं देतात .

  • @Floweryy_13-m9i
    @Floweryy_13-m9i 17 годин тому

    ताई खरच तुमच्यासारखी माणस या जगात खूप कमी असतात जे प्राण्यांना येवढा जीव लावता ❤

  • @harshadjantre5717
    @harshadjantre5717 18 годин тому

    Tumhi ajun gavala aahet ka

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 20 годин тому

    टागरच नशीबवान आहे तुमच्या सारखी माणसे भेटली 🎉🎉

  • @dasharathtawate7590
    @dasharathtawate7590 20 годин тому

    Good

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 21 годину тому

    Aag taie kiti lad ka aahe tagu saglyncha to pun khup jiv lavti saglyana tu tuchi khup kalji ghet bugh love you tagu

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 21 годину тому

    Tumhi khoop taigudi chi seva kartat tumhala khoop Ashirwad ahe

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 23 години тому

    😂😂😂 ताई सगळ्याचा भारी करेक्ट कार्यक्रम करताय तुम्ही मस्तच जमत तुम्हाला वेळेचे परिस्थितीचे बघून भारी करेक्ट टायमिंग साधून बोलता मुंबईच कोण म्हणल का आपणास एवढ छान आहे नैसर्गिक वास्तव गप्पा वातावरण 😊 टायगर थंडीत गारठला खूप छान कालजी घेता हेच पुण्य आशिर्वाद पाठबळ आपल्या कुटुंबास मिळत आहे त्यामुळेच कशाचाही कमी नाही कोणाची नजर न लागो कुटुंबास एवढच देवाकडे प्रार्थनाच आहे बाॅल वेडा टायगर बोलतोय. मालीश मस्त करताय. टायगर आता कंटाळाय गावात मुंबईचे वेध लागलेत पण खुपच छान वातावरण आहे गावात शेकोटी तर प्रश्नच नाही हे पुन्हा अनुभवता येत नाही शुभ रात्र ❤😊

  • @dhirajanbhore2566
    @dhirajanbhore2566 День тому

    Amcha pan dogi ahe tai tyach nav bojo ahe

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu День тому

    गावाला खूपच थंडी आहे ताई, सगळी कडेच आहे तागुडी ला तेलाची मालिश केली तर बरे वाटले त्याला खूप हिंडला तो गावामध्ये किती काळजी घेता ताई एखाद्या मुला प्रमाणे छान शेकोटी केलीत....

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      @@RuchiraNatu ho taee mulgach ahe maza bicharyala bolta yet nahi pn aplyala kalte na, distey na tyala dekhil jeev ahe

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu День тому

    वा सुंदर धरण दाखवलं ताई तुम्ही. परिसर अतिशय नयनरम्य असा आहे पाणी पण खूप आले आहे. ताजे मासे पकडणे व ते खाणे किती मस्त 😊ताई शेणाचा उपयोग छान केलात खत झाले झाडांना. तुम्ही मुंबई च घर आणि गावी पण झाडें लावताय आणि काळजी देखील खूप छान घेता टायगर ची मजा झाली भरपूर 👌👌👌..👍

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 День тому

    छान 👍

  • @apurvaanagawkar
    @apurvaanagawkar 2 дні тому

    Hya macchila aamchya Alibaug side laa katle mhantaat

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      तुम्ही अलिबागला राहता का? पुढच्या महिन्यात आम्ही येणार आहोत अलिबागला 👍🏻

    • @apurvaanagawkar
      @apurvaanagawkar День тому

      @Tigermammasvlogs Naahi tai,,aamhi Navi Mumbai la raahto,, Alibaug aamcha gaav aahe,,aamchi dar mahinyala pheri aste gaavi

  • @tararumpum436
    @tararumpum436 2 дні тому

    वाघाने kasa kay खाल्लं Ase उघड्यावर wagh ahet ka Mag yala ka baher काढताय

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      हो दिवसाचे वाघ नाहीयेत रात्री येतात 👍🏻

    • @tararumpum436
      @tararumpum436 День тому

      @Tigermammasvlogs wa Te काय तुम्हाला sangun येतात ka Japa swatahala pan Ani tya tiger la pan.asa mokla naka sodu .konta gaw ahe jithe ase wagh yetat ani koni kahich karat nahi

  • @nb1q6665
    @nb1q6665 2 дні тому

    Tai he konte gav aahe? Chan aahe najara

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      हे पारगाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये 👍🏻

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 дні тому

    No 1 video aajcha

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 2 дні тому

    😂 😅 शेण हा शुध्द ग्रामीण शब्द दादानी मस्त अ‍ॅक्शन करुन सांगितला शहरात गोबर म्हणतात. शेण म्हणजे लक्ष्मी मानतात. सुचना वजा ईशारा वजा सल्ला छान देताय दादाना बागकाम करताना मेहनत चांगली आहे म्हणून बागकाम घर परीसर सुंदर आहे. टायगर खूप छान फिरतोय भागो भागो . बघण्यासारख खूप छान परीसर . पुर्वीच्या विडिओ मधल धरण आहे ना जिथे आपण बोटीतून सफर केल होत ते धरण आहे ना.खुपच छान विस्तीर्ण मोठ आहे .टायगर खुश आहे. खुपच छान माहीती देता ताई सर्रास ग्रामीण भागात आकडे रानावनात जास्त टाकतात रात्रीची लाईट नसते म्हणून टाकतात व दिवसा काढतात एक प्रकारे वीज चोरी हे ही पण करतात.खुपच छान विडिओ ❤

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      हो दादा तुम्हाला तर काही सांगायलाच नको कारण तुम्ही माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुम्हाला आमच्या गावचे खडान खडा माहिती अगदी बरोबर आहे 😄 तेच धरण आहे जेथे आम्ही मागच्या वेळेस बोटिंग केली होती टायगर सोबत

    • @raosahebnawale3090
      @raosahebnawale3090 День тому

      ​@@Tigermammasvlogs आपले विडिओ सुरु झाले पासून एकही विडिओ पहायचा चुकला नाही ताई 😂😂 एवढे विडिओ मी कुठलेच बघीतले नसतील व कमेंट्स दिल्या नसतील एवढे आवडतात फक्त टायगर व आपले फॅमिली मुळे कारण जे वास्तव आहे ते दाखवतात कोणाच्याही निगेटिव्ह कमेंट्स येत नाहीत हे विशेष आहे एवढी आपली फॅमिली.मस्तच छान आहे शुभ रात्र ताई ❤❤

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      @raosahebnawale3090 धन्यवाद 👍🏻🙏🏻

  • @vishakhapalav7599
    @vishakhapalav7599 2 дні тому

    कीती गाणी आहे टायगर❤मला खूप आवडतो

  • @ashuthorat3371
    @ashuthorat3371 2 дні тому

    Chan mast video hota mi purn pahila ahe tiger khup bhari ahe mi nehmi video pahate tai tumhi asch video kada drees ghalun gaun ghalun asta te thik dist nahi

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs День тому

      😄 धन्यवाद पण घरामध्ये असली की गाऊन घालते 😄 ठीक आहे यापुढे प्रयत्न नक्की करेल 👍🏻

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 2 дні тому

    Amchya gavala alat kay bajari ghyayla pune khed chakan side la 30 ne changliy 27-28 la brobar ahe

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn 2 дні тому

    ताई प्रत्येक माणसाच निधन झाल की तो 84000 योनी तुन जन्म घेतल्या नंतर तो पुन्हा माणसाच जन्म मिळतो, टायगर पण एखाद्या चांगल्या जन्म असेल म्हणुन ताई तो तुमच्या घरात आहे आणि त्याची सेवा करताय

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu 2 дні тому

    खेड्या मधले घर कौलारू 👌👌हे अतिशय समर्पक वाटते इथं तुम्ही सर्व फिरून दाखवलत आम्हाला, ताई तुम्ही खरंच नशीबवान आहात कि तुमचं गाव पण आहे व गावी घर ही आहे मस्त सर्व मनसोक्त मिळाले तुमच्या सोबत आम्हाला पण मासे विविध प्रकारचे छानच..... 👌👌..

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 дні тому

    ताई कित्तू ची आठवण येते आता असता तर व्हिडिओ मध्ये दिसला असता तुमच्या सगळ्या बरोबर

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs 2 дні тому

      हो ना विचारा कीटू आम्हाला देखील त्याची खूप आठवण आली 😔

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 3 дні тому

    शुभ प्रभात सर्व मंडळी टायगर खूप छान झोपलाय सकाळ प्रहर वातावरण खूप सुंदर आहे. गाव खूप छान सुंदर आहे.सगळ बघायला व भोगायला मिळत प्रत्येक गावातून तेही विनामूल्य प्रेमाने आपुलकीने देतात माणस ज्याची आपण किंमत करुन शकत नाही. मी नेहमी अनुभवतोय कारण आमचेकडे ग्रामीण भाग गाव जास्त असून वाडया वस्त्या खूप आहेत जिथ अजून दळणवळण नाही पण सर्व स्वच्छ निर्मल सकारात्मक विचार आचार उर्जा मिळते तेच चित्रण आपण विडिओतुन दाखवत आहता खुपच छान आहे सत्तूर खूप छान आहे ताई मदतीस आलो असतो आम्ही पण खूपच लांब आहे तुम्हीच या सर्वजण आमचा भाग बघायला 😂😂❤

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs 2 дні тому

      हो दादा नक्की कोल्हापूरला एकदा तरी येणार टायगरला सोबत घेऊन कंटाळू नका आम्हाला 🤪

    • @raosahebnawale3090
      @raosahebnawale3090 2 дні тому

      ​​​@@Tigermammasvlogs कधीही या गरीब भावाचे घरी दादा ताईचा कंटाळा कसला आलाय आम्हास माणस जोडण्याचा छंद आहे दररोज येथे कोण न कोण असतच भेटावयास 😊 त्यात बहीणीला कोण कंटाळतो होय या कधीही साधा बाधा पाहुणचार करुन घ्या डायरेक्ट पनवेल सोडल कुठेही न थांबता पुणे सातारा कराड कोल्हापूर एक्स्प्रेस हायवे किमान जलद आलात तर 8 तास टायगर ला घेवून याच पण सर्व कुटुंबा सहीत या भावाच्या घरी नेहमीच स्वागत आहे आमचे शेतातील फोटो पहा दादाना आज पाठवलेत ग्रामीण भाग 😂😊

  • @Autocars88
    @Autocars88 3 дні тому

    Sattur

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 3 дні тому

    TUMHI DR BABASAHEBANCHE KATTAR ANUYAI DISATA . GHARAT SAMORACH PHOTO AAHE . TRIVAR JAY BHIM TUMHALA .

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs 2 дні тому

      हो अगदी बरोबर कट्टर भीमसैनिक, भीम कन्या आहोत आम्ही 👍🏻 जय भीम 🙏🏻

    • @abhijitgangurde7360
      @abhijitgangurde7360 2 дні тому

      @Tigermammasvlogs MAJYA KADE PAN DOG AAHE AMERICAN LAB TYACHE NAV ' BAJIRAV ' AAHE . JET BLACK ASHE TO

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 3 дні тому

    Majya ghari suddha mich fish clean karte mazach kam tumchya kade aaj fish party enjoy kara

  • @SattarShaikh-c3f
    @SattarShaikh-c3f 3 дні тому

    Pashu vadh cha vlog kela hota tumhi ekda parat kara ankhi ek

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @raginijagtap7190
    @raginijagtap7190 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @abbas4934
    @abbas4934 3 дні тому

    Vahini kidhar ho aap

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs 2 дні тому

      अब्बास भाई मै आपको भाई बोल रही हू भाई का मतलब भैय्या इतना तो आपको मालूम है प्लीज निगेटिव्ह कमेंट मत करो 🙏🏻 आप व्हिडिओ एन्जॉय करो आप टायगर से प्यार करते हो तो उसके बारे मे अच्छा कमेंट किया करो मेरे बारे मे या मेरे मेक्सिके बारे मे कुछ मत बोलो 🙏🏻

  • @dadabhaumalve3050
    @dadabhaumalve3050 3 дні тому

    ताई तुमचं गाव कोणतं आहे... माझं गाव मढ पारगाव आहे. तुम्ही pan तिकडचेच वाटता

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs 3 дні тому

      हो आम्ही पण तिकडचेच आहोत पारगाव मधील👍🏻

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 3 дні тому

    Nice टायगर

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 3 дні тому

    Dogs na apla Ghar sutla ki khup insecurity hote

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 3 дні тому

    Tai Tiger jitka jevel thevdha jeu dya, uravla ter takun dya pan force naka Karu. Amcha dog khup ajari padla hota tenva doctor ni sangitla hota

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 3 дні тому

    😂😂😂 मागील वेळी सर्व परीसर फिरुन पाठ करून ठेवलय त्यानं म्हणून सर्व माहीती आहे म्हणून म्हणतात माणसा परास प्राणी मुक जनावर बर 😊 खुपच छान फिरतोय वाॅवरात घर पण एकदम छान कडेला आहे .भागो भागो टॅग लाईन भारी आहे आपली जाम खुश आहे थंडी सर्वत्र भरपूर आहे त्यात गावातील वातावरण म्हणजे खुपच छान असत. आला थंडीचा महीना शेकोटी पेटवायला लागतीच समीरची सेवा छान चाललीय मस्तच विडिओ खर ग्रामीण जीवन अनुभवता आहात दादांचा लुक छान वाटतोय मस्त गप्पा चाललेत अस पाहीजेत कुटुंब टायगर ऐकतोय सर्व 😂😊

  • @akshayJADHAV-pu3yg
    @akshayJADHAV-pu3yg 4 дні тому

    Kitni Chhan hai na Gaon to vatavaran

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu 4 дні тому

    ताई., मुंबईला एव्हडी थंडी नसते, पण गावाला खूपच थंडी पडते तुम्ही शेकोटी केली छान, टायगर ला त्याच्या मुंबईच्या फ्रेंड्स ची आठवण येत आहे म्हणून घेऊन चला बोलतोय. छान झाला विडिओ 👌👌....