ताई., संपूर्ण गाव तुम्ही दाखवलत खरच निसर्ग आपल्याला किती भरभरून देत असतो शेती आजूबाजूस हिरवं गार शिवार तिथून नदी व शुद्ध हवा मन तृप्त होते टायगर खुश आहे त्या बरोबर चालताना तुमचाही व्यायाम होतोय 😊मस्त आहे गाव.... 👌👌👌😊👍
ताई प्रत्येक माणसाच निधन झाल की तो 84000 योनी तुन जन्म घेतल्या नंतर तो पुन्हा माणसाच जन्म मिळतो, टायगर पण एखाद्या चांगल्या जन्म असेल म्हणुन ताई तो तुमच्या घरात आहे आणि त्याची सेवा करताय
अब्बास भाई मै आपको भाई बोल रही हू भाई का मतलब भैय्या इतना तो आपको मालूम है प्लीज निगेटिव्ह कमेंट मत करो 🙏🏻 आप व्हिडिओ एन्जॉय करो आप टायगर से प्यार करते हो तो उसके बारे मे अच्छा कमेंट किया करो मेरे बारे मे या मेरे मेक्सिके बारे मे कुछ मत बोलो 🙏🏻

Good
❤❤❤❤❤Taigudi khoop guni bal ahe sagla samasta taigudila no 1 video masta
Mast Vlog Nadi Tar Khup Jast Bhari...👌👌👌👌 June Gavche Diwas Aathvle.....😢
Mummy khup mast gav
Mummy tiger kashe àhe
ताई प्रत्येक माणसाच निधन झाल की तो 84000 योनी तुन जन्म घेतल्या नंतर तो पुन्हा माणसाच जन्म मिळतो, टायगर पण एखाद्या चांगल्या जन्म असेल म्हणुन ताई तो तुमच्या घरात आहे आणि त्याची सेवा करताय
Vahini kidhar ho aap
अब्बास भाई मै आपको भाई बोल रही हू भाई का मतलब भैय्या इतना तो आपको मालूम है प्लीज निगेटिव्ह कमेंट मत करो 🙏🏻 आप व्हिडिओ एन्जॉय करो आप टायगर से प्यार करते हो तो उसके बारे मे अच्छा कमेंट किया करो मेरे बारे मे या मेरे मेक्सिके बारे मे कुछ मत बोलो 🙏🏻
Tumi aata konte gavi ahet tai
मग तर्फे पारगाव पुणे जिल्ह्यामध्ये 👍🏻
Gav khup Chan aahe Tagu kay Tagu ch aahe taie tuj Maher kiknat kuthe aahe
हो माझं माहेर कोकणात माणगाव
तूम्हच.गाव.कूठच
Mast video
Thanks 🤗
ताई तुमचा वावर दाखवा ह्या चायनल वर पहिल्या चैनल वर दाखवला तसा
या गावामध्ये आमचा वावर नाहीये पहिल्या चैनल वर जसा दाखवला तर तो आमचं मूळ गाव आहे इथे आम्ही जागा घेऊन घर बांधलेला आहे 👍🏻