ताई., दवाखान्यात जाऊन आलात ते खूप चांगले केलेत अंगावर जास्त काढणं योग्य नाही बेल्ट दिला तो रोज नियमित वापरा व घरात गरजेची कामे फक्त करा व साफ सफाई सध्या नका करू व औषधें घेत राहा, छान बरे वाटेल ताई काळजी घ्या जिथे शक्य होईल तेथे पैशाची बचत खूप आवडली 👌👌👌......
Tai kaljji ghya
Take care...
Tai ..take care ..
Pl take vitamin d tablets lots of sunshine n lots f vegetables
Thanks for the tip
सुन बाई कडून थोडी मदत होईल की तूला. महिनाभर विश्रांती घे.... ❤
Pl don't mix riger with stray dogs he will get infection my Tiger was very strong n very big no problem
Aag taie tu kuthe rahte g kiti Chan bolte tu love you tigu
अहो दादा मी घाटकोपर मध्ये राहते 😄
Aag taie Mee dada nahi taie aahe mala Tagu khup avdto
@santoshamburle2246 oh sorry 😯😄
ताई., दवाखान्यात जाऊन आलात ते खूप चांगले केलेत अंगावर जास्त काढणं योग्य नाही बेल्ट दिला तो रोज नियमित वापरा व घरात गरजेची कामे फक्त करा व साफ सफाई सध्या नका करू व औषधें घेत राहा, छान बरे वाटेल ताई काळजी घ्या जिथे शक्य होईल तेथे पैशाची बचत खूप आवडली 👌👌👌......
🙂👍🏻🙏🏻
Hi काळजी घ्या ताई.
ताई काळजी घ्या.