खेड्या मधले घर कौलारू 👌👌हे अतिशय समर्पक वाटते इथं तुम्ही सर्व फिरून दाखवलत आम्हाला, ताई तुम्ही खरंच नशीबवान आहात कि तुमचं गाव पण आहे व गावी घर ही आहे मस्त सर्व मनसोक्त मिळाले तुमच्या सोबत आम्हाला पण मासे विविध प्रकारचे छानच..... 👌👌..
शुभ प्रभात सर्व मंडळी टायगर खूप छान झोपलाय सकाळ प्रहर वातावरण खूप सुंदर आहे. गाव खूप छान सुंदर आहे.सगळ बघायला व भोगायला मिळत प्रत्येक गावातून तेही विनामूल्य प्रेमाने आपुलकीने देतात माणस ज्याची आपण किंमत करुन शकत नाही. मी नेहमी अनुभवतोय कारण आमचेकडे ग्रामीण भाग गाव जास्त असून वाडया वस्त्या खूप आहेत जिथ अजून दळणवळण नाही पण सर्व स्वच्छ निर्मल सकारात्मक विचार आचार उर्जा मिळते तेच चित्रण आपण विडिओतुन दाखवत आहता खुपच छान आहे सत्तूर खूप छान आहे ताई मदतीस आलो असतो आम्ही पण खूपच लांब आहे तुम्हीच या सर्वजण आमचा भाग बघायला 😂😂❤
@@Tigermammasvlogs कधीही या गरीब भावाचे घरी दादा ताईचा कंटाळा कसला आलाय आम्हास माणस जोडण्याचा छंद आहे दररोज येथे कोण न कोण असतच भेटावयास 😊 त्यात बहीणीला कोण कंटाळतो होय या कधीही साधा बाधा पाहुणचार करुन घ्या डायरेक्ट पनवेल सोडल कुठेही न थांबता पुणे सातारा कराड कोल्हापूर एक्स्प्रेस हायवे किमान जलद आलात तर 8 तास टायगर ला घेवून याच पण सर्व कुटुंबा सहीत या भावाच्या घरी नेहमीच स्वागत आहे आमचे शेतातील फोटो पहा दादाना आज पाठवलेत ग्रामीण भाग 😂😊

Amchya gavala alat kay bajari ghyayla pune khed chakan side la 30 ne changliy 27-28 la brobar ahe
शुभ प्रभात सर्व मंडळी टायगर खूप छान झोपलाय सकाळ प्रहर वातावरण खूप सुंदर आहे. गाव खूप छान सुंदर आहे.सगळ बघायला व भोगायला मिळत प्रत्येक गावातून तेही विनामूल्य प्रेमाने आपुलकीने देतात माणस ज्याची आपण किंमत करुन शकत नाही. मी नेहमी अनुभवतोय कारण आमचेकडे ग्रामीण भाग गाव जास्त असून वाडया वस्त्या खूप आहेत जिथ अजून दळणवळण नाही पण सर्व स्वच्छ निर्मल सकारात्मक विचार आचार उर्जा मिळते तेच चित्रण आपण विडिओतुन दाखवत आहता खुपच छान आहे सत्तूर खूप छान आहे ताई मदतीस आलो असतो आम्ही पण खूपच लांब आहे तुम्हीच या सर्वजण आमचा भाग बघायला 😂😂❤
हो दादा नक्की कोल्हापूरला एकदा तरी येणार टायगरला सोबत घेऊन कंटाळू नका आम्हाला 🤪
@@Tigermammasvlogs कधीही या गरीब भावाचे घरी दादा ताईचा कंटाळा कसला आलाय आम्हास माणस जोडण्याचा छंद आहे दररोज येथे कोण न कोण असतच भेटावयास 😊 त्यात बहीणीला कोण कंटाळतो होय या कधीही साधा बाधा पाहुणचार करुन घ्या डायरेक्ट पनवेल सोडल कुठेही न थांबता पुणे सातारा कराड कोल्हापूर एक्स्प्रेस हायवे किमान जलद आलात तर 8 तास टायगर ला घेवून याच पण सर्व कुटुंबा सहीत या भावाच्या घरी नेहमीच स्वागत आहे आमचे शेतातील फोटो पहा दादाना आज पाठवलेत ग्रामीण भाग 😂😊
Hya macchila aamchya Alibaug side laa katle mhantaat
तुम्ही अलिबागला राहता का? पुढच्या महिन्यात आम्ही येणार आहोत अलिबागला 👍🏻
@Tigermammasvlogs Naahi tai,,aamhi Navi Mumbai la raahto,, Alibaug aamcha gaav aahe,,aamchi dar mahinyala pheri aste gaavi
Majya ghari suddha mich fish clean karte mazach kam tumchya kade aaj fish party enjoy kara
ताई कित्तू ची आठवण येते आता असता तर व्हिडिओ मध्ये दिसला असता तुमच्या सगळ्या बरोबर
हो ना विचारा कीटू आम्हाला देखील त्याची खूप आठवण आली 😔
Sattur
TUMHI DR BABASAHEBANCHE KATTAR ANUYAI DISATA . GHARAT SAMORACH PHOTO AAHE . TRIVAR JAY BHIM TUMHALA .
हो अगदी बरोबर कट्टर भीमसैनिक, भीम कन्या आहोत आम्ही 👍🏻 जय भीम 🙏🏻
@Tigermammasvlogs MAJYA KADE PAN DOG AAHE AMERICAN LAB TYACHE NAV ' BAJIRAV ' AAHE . JET BLACK ASHE TO
Pashu vadh cha vlog kela hota tumhi ekda parat kara ankhi ek
हो नक्की करणार पुन्हा एकदा 👍🏻
Thanks