😂😂😂टायगरचे हावभाव भारी आहेत त्याला सर्व समजत आहे. बरेच दिवस विडिओ आला नाही कालजी घ्या तब्येतीची तागुडि उत्सुक आहे गावचे विडिओ मस्तच होणारच बरेच दिवसानंतर पहायला मिळणार आहेत 😂😂 भागो भागो रेडी स्टेडि गो पण काळजी घ्याच सर्व प्रकारची व्यवस्थेची. टायगर फार खुश आहे. खुपच छान सफर आहे प्रवास करीता हार्दीक शुभेच्छां आपला प्रवास सुखकर होवो.नेहमीच होॅटेल प्रांजली मस्त आहे स्टाॅप खाना खजाना दादा आता फ्रि झालेत 😊
ताई., हात बरा आहे ना आता, काळजी घ्या, गावाला जाणार म्हणून टायगर खूप खुश आहे त्याचे मित्र प्रेम बघून आनंद वाटला ते रडत होते तागुडी साठी थंडी खूप आहे गावाला पण असेल छान ट्रिप करून या ताई 👍....
He Godd che Bacche ahet...❤ kiti godd astat jaam jiv lavtat
म्हणून म्हटलं आहे, की माणसा पेक्षा प्राणी गुणवान असतात 🌹🙏
😂😂😂टायगरचे हावभाव भारी आहेत त्याला सर्व समजत आहे. बरेच दिवस विडिओ आला नाही कालजी घ्या तब्येतीची तागुडि उत्सुक आहे गावचे विडिओ मस्तच होणारच बरेच दिवसानंतर पहायला मिळणार आहेत 😂😂 भागो भागो रेडी स्टेडि गो पण काळजी घ्याच सर्व प्रकारची व्यवस्थेची. टायगर फार खुश आहे. खुपच छान सफर आहे प्रवास करीता हार्दीक शुभेच्छां आपला प्रवास सुखकर होवो.नेहमीच होॅटेल प्रांजली मस्त आहे स्टाॅप खाना खजाना दादा आता फ्रि झालेत 😊
U are so proud dog mom 🥺❤️Tiger is love you so much
So sweet tabudi ❤
Finally Gavcha Vlogs Aala 😘😘😘🧚🧚🧚
❤❤❤❤❤❤❤
प्रांजली धाबा मंजे फेवरेट आमचा पण आम्ही पण रविवारी गेलो होतो फिरत फिरत
इतकी हुशार असतात हे स्ट्रीप डॉगी त्यांच्यासारखे प्रेम कोणीच करू शकत नाही आणि त्यांना वेळ मिळेल तसं खायला द्यायचा आणि पाणीही ठेवत जा
अशु कोण आहे हल्ली जास्त असते तुमच्या सोबत ताई
घरचीच मेंबर आहे 👍🏻
ताई., हात बरा आहे ना आता, काळजी घ्या, गावाला जाणार म्हणून टायगर खूप खुश आहे त्याचे मित्र प्रेम बघून आनंद वाटला ते रडत होते तागुडी साठी थंडी खूप आहे गावाला पण असेल छान ट्रिप करून या ताई 👍....
साक्षी कुठे आहे ताई
नवीन चॅनेल नवीन माणसे 👍🏻😄
साक्षिणी विडयो करायला सुरवातीला खुब मदत केली आणि आता अशा का बोलता साक्षि स्वभाव चांगला असल्यामुळे सगळी विच्यारतात
Pranjal hotel la thamble hote ka murbad aabhale che
हो नेहमी आम्ही प्रांजली हॉटेलला थांबतो मुरबाड वरून येतो तुम्ही तेथेच राहता का
@@Tigermammasvlogs nhi maza tikade ahe dhasai
ताई एसी बंद करून टायगरला घेऊन जा मग तो उलट्या करणार नाही
एसि बंद करुन खीडकी उघडली ठेवा प्राण्यांना ऐसी सहन होत नाही म्हणून तो उलटि कक्षतो
ताई दादा च लग्न होईल तेव्हा लग्नाचे विडिओ बघायला आवडतील आम्हला.
🙂 हो नक्की ना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे ब्लॉग दाखवणार पण अजून वेळ आहे 👍🏻 आणि तुम्हा सर्वांना आमंत्रित सुद्धा करणार
Jay bhim Tia
कोणते गाव आहे नाव काय गावाचा
जुन्नर तालुक्यातील पारगाव 👍🏻
Murbad varun gavala jatat ka Tumi
हॊ
Konat gav tumcha
तब्येत बरी आहे ना. तब्येत सांभाळा ताई
हॊ आता बरी आहे 👍🏻🙏🏻
मि पन प्राणी प्रेमी आहे 😂
Khubchand videos
सुन आहे का तुम्हाला
होणारी आहे 😄अजून नाही 👍🏻
ताई तुम्ही कोंबड्या वरचा व्हिडिओ कधी बनवणार आहात
हो बनवणार आहे आहे माझ्या लक्षात लवकरच बनवेल 👍🏻
आम्ही आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे