12:23 एकदम वाईट घटना घडली आहे जीव शेवटी महत्वाच टायगर चे मित्र हरवले भावपूर्ण श्रद्धांजली मुक्या जीवाच अस झाल की वाईट वाटत कारण माझे गाडीचे चाकाखाली अस पिल्लू आल हैत प्रयत्न करुन आम्ही जीव वाचवला होता ताई सॅल्युट 😢
ताई खूप वाईट वाटले पिल्लं गेली हे ऐकून. आता तुम्हाला एक नम्र विनंती करेन की त्या ngo वाल्या मुलीला सांगा आणि त्या कुत्री चे operation करून द्यायला सांगा.म्हणजे तिला त्रास नको परत परत pregnancy चा. तेवढ pl. करून घ्या. हात जोडून विनंती करते तुम्हाला.
ताई., कुत्र्याची पिल्ले सगळी गेली एकदम तर फार वाईट वाटले कारण तुमच्या दारात सतत येत होती व टायगर पण खेळत असे त्यांच्या सोबत छान तुम्ही दवाखान्यात नेले व नेहमीच त्याना खाऊ दिलात खूप सेवा झाली ताई तुमच्या कडून. बाकी फराळ छान केलात व तुमचा हात आता बरा आहे का काळजी घ्या..

Happy diwali & Jai bhim 🙏🙏🙏
😮😮pilla geli khoop wite watla video khoop chhan ahe
Babudi ❤❤❤❤❤❤❤
ताई खूप वाईट वाटले पिल्लं गेली हे ऐकून. आता तुम्हाला एक नम्र विनंती करेन की त्या ngo वाल्या मुलीला सांगा आणि त्या कुत्री चे operation करून द्यायला सांगा.म्हणजे तिला त्रास नको परत परत pregnancy चा. तेवढ pl. करून घ्या. हात जोडून विनंती करते तुम्हाला.
Khup vait vatla tai tya pillan baddal tai ek request aahey tya dogs na Neutral karun taka
Nice
Sarv pill ekdam kasi kai maru shkta ..tai kai zal hot tyna
गॅस्ट्रोची लागण झाली त्यांना व्हिडिओमध्ये पहा तुम्ही
माझं माऊ होतं असं गुणी कधीच घरात आम्ही नसलो तरी दुध चोरुन नाही प्यायला .खुप गुणी होता .त्याला कुत्र्याने मारलं.गेला बिचारा 😢
Diwali madhe jast kutri meli pahile pan krychi diwali pan hi ata aati zali ahe
ताई., कुत्र्याची पिल्ले सगळी गेली एकदम तर फार वाईट वाटले कारण तुमच्या दारात सतत येत होती व टायगर पण खेळत असे त्यांच्या सोबत छान तुम्ही दवाखान्यात नेले व नेहमीच त्याना खाऊ दिलात खूप सेवा झाली ताई तुमच्या कडून. बाकी फराळ छान केलात व तुमचा हात आता बरा आहे का काळजी घ्या..
नाही ना ताई अजून हात दुखतोय माझा
त्या dog चे ऑपरेशन करून टाका मंजे परत पिल्ल होणार नाही
हो आता तेच करणार आहे