ताई तुम्ही स्वतःची काळजी घ्या दुर्लक्ष करू नका अजिबात गरम पाण्याची पिशवी ने शेका म्हणजे बर वाटेल आजींनी मसाज छान करून दिला दिवाळी सजावट छान झाली आहे... 👍
Zorane molish naka karu salt ghalun boil water ne sheka..... Maze kaka bone specialist ahe Goa te nehmi sangtat lachakla tat hand. Leg tyala shek ghaycha
तब्येत सांभाळा ताई
तुरटी आणि हळदीचा गरम लेप लावुन बघा
हॊ नक्की लावेन धन्यवाद 🙏🏻
ताई तुम्ही स्वतःची काळजी घ्या दुर्लक्ष करू नका अजिबात गरम पाण्याची पिशवी ने शेका म्हणजे बर वाटेल आजींनी मसाज छान करून दिला दिवाळी सजावट छान झाली आहे... 👍
Zorane molish naka karu salt ghalun boil water ne sheka..... Maze kaka bone specialist ahe Goa te nehmi sangtat lachakla tat hand. Leg tyala shek ghaycha
अच्छा 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई बाहेर हार्ड वैद्य मालिश वाले असतात ना त्याचकडून मालिश करून घ्या.
ताई गावठी कोंबडी बाजार चां व्हिडिओ कधी तयार करणार आहे
लवकरच दिवाळी संपूद्या मग नक्की करेल 👍🏻
@Tigermammasvlogs आम्ही सगळे आतुरतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहोत