तिने झाडं लावली ना मग तिनेच तोडायची || रानात शेती करायची 🤪

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 21 день тому +1

    ताई बागकाम खुरपनी खुपच छान सुरू आहे शेतात रानात तर फार छान काम करणार तुम्ही आईसारखीच आवड आहे म्हणून हे मेहनत घेत आहात तयाच फल पण छान मिळत आहे. शेती हा विषयच हार्ड आहे जेवढी मेहनतजास्त तेवढी उत्पन्न फल जास्त. टायगर सुपरवायझर आहे पाहतो सर्व सेवा छान चाललीय परिसर खुपच स्वच्छ व छान ठेवलात मुंबई दाटीवाटीची असून आपण शहरी वाटत नाही जस की कोकणी माणूस असतो खुपच छान आठवण काढली तेरी मेहरबानीया सिनेमाची असे जुने कित्येक सिनेमे आहेत ज्यात टायगर सारखे पात्र आहेत😊

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu 21 день тому +2

    घरा भोवतीची हिरवीगार बाग छान झाड लावली आहेत ताई तुम्ही. केस शांत पणे विंचूरून घेतोय तागुडी गोड आहे खूप 👌👌👌👌👌

  • @MattyFds
    @MattyFds 21 день тому +2

    Hi Pl plant lemon grass in r garden which is very good herb my dog n cat ate n they lived many years my dog big n fat like Tiger was healthy

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 21 день тому +1

    फुल नाय तर बोनसाय झाडे लावा मोटी झाडे वाडली तर खाली घरे आहेत ते येतील बोबलत वरती फुले लावली की अजून मस्त वाटले

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  20 днів тому +1

      बोंबलत 🤪😄 अहो पण पहिल्यापासून त्यांनी तिथे भेंडीची झाडे लावलेली आहेत त्यामुळे ती वरच्यावर जरी तोडली तरी मुळे मात्र तिथेच आत मध्ये आहेत म्हणून ते पुन्हा उगवतात आणि ती जागा थोडी घसरणीची असल्यामुळे तिथे धड उभं देखील राहता येत नाही कशीबशी झाडे तोडतो तरी आम्ही