गावाला पोहोचताच घेतली भरपूर मच्छी / वाटेमध्ये भेटले आपले युट्युब फॅमिली मेंबर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu 15 днів тому +1

    छान आहे घर तुमचं ताई., गावाचं वातावरण अतिशय फ्रेश ताजी हवा व माशाच जेवण मस्त बेत केला ताई तुम्ही टायगर मनसोक्त फिरणार 👌👌👌👌😊

  • @LalitaPingale-k1y
    @LalitaPingale-k1y 7 днів тому +1

    Tumche Gaon Konte Aahe Madam Comments Madhe Sanga Tumcha Tiger Khup Aavdto Aani Tumhi Pan Madam Khup Chhan Aahe
    Very Nice Family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  6 днів тому

      पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील पारगाव

  • @Shraddha_713
    @Shraddha_713 14 днів тому +2

    Kaki Bus😂....... ghrii ya na amcha ek divass

  • @mycatrosie2846
    @mycatrosie2846 14 днів тому +1

    Mast

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 14 днів тому +1

    ❤❤❤❤nice village vlog

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 13 днів тому +1

    प्रवास करायचा असेल तेव्हा 5 तास आधी टायगर ला काहीच खाऊ देऊ नका. म्हणजे त्यात उलटी होणार नाही.

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  12 днів тому

      पाणी नाही दिलं तरी देखील तो थोडीफार उलटी करतोच

  • @vrushaligalande3027
    @vrushaligalande3027 15 днів тому

    गावच नाव सागा ना

  • @vrushaligalande3027
    @vrushaligalande3027 15 днів тому +1

    कोणते गाव तुमचे पलझ कमेंट करा

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  15 днів тому +1

      जुन्नर तालुक्यामधील पारगाव 👍🏻

    • @vrushaligalande3027
      @vrushaligalande3027 15 днів тому +1

      @Tigermammasvlogs मी नारायणगांव ची आहे माझे आजोळ जुन्नर बेलसर आहे.

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 15 днів тому +1

    Jay bhim

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 15 днів тому +2

    खुपच छान टायगर ला भेटावयास सबस्क्रायबर फिरुन आले मस्तच आमची भेट कधी घडते पाहू😂😂 असेच फॅन वाढत राहो आपली उन्नती होवो. प्रवास व परीसर छान वाटत आहे. ताई आपणास मदतीस माणस आहेत ऊपयोग करुन घ्या सर्वाचा 😊 घरगुती साध रहाणीमान खुपच छान वाटत. आता मच्छी मटण मेजवानीच आहे. थंडी खुपच असेल दिसतय अस टायगर खुश 😊

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  15 днів тому

      हो दादा सगळ्यांचा चांगला कुताडा काढते बघा🤪 तसंही माझं हात दुखतोय 😄👍🏻

    • @raosahebnawale3090
      @raosahebnawale3090 15 днів тому

      ​​​@@Tigermammasvlogs😂😂😂 कुताडा भारी शब्द आहे आमोचेकडे किस पाडतो हा शब्द वापरात आहे सर्व एकत्र आहात खुपच छान वाटतय हिवाळ्यात थंडी ऐनजाय करा शेकोटीत ऊब घेणे मजा काही औरच असते कारण दादाच स्टेटस पाहीला तागुडी छान बसलाय ऊब घेत गृहिणीला काम असतच छाईल तेथे सुट्टी हा प्रकार नाहीच म्हणून मटल सगळ्याची मदत घया तेही करणार यात शंकाच नाही जेवायला या कोण म्हणतं नाही शुभ रात्री 😊